Nitesh Rane RSS: नितेश राणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात; संचलनातही सहभागी, PHOTO https://t.co/ASj9frP3a2… #NiteshRane#RSS100Years#विजयादशमी
⚠️ #CRRailUpdates
Heavy rains over Mumbai & Suburban areas 🌧️🚆
Due to waterlogging on tracks, several Mail/Express trains have been rescheduled, cancelled, or diverted.
Passengers are advised to check the latest updates before travel. #MumbaiRains
नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आहे, मुळात हा कायदा म्हणजे नाण्याच्या २ बजूनप्रमाने आहे. म्हणून हा कायदा सरसकट चुकीचा किंवा बरोबर सुद्धा बोलता येत नाही.
देशातील सर्वांत महाग इंधन मुंबई, महाराष्ट्रात; सर्वाधिक व्हॅटमुळे मुंबईकरांच्या खिशाला चाप लागत आहे.
लुटीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असलेल्या महा विकास आघाडीची व्हॅट कपातीच्या परिपत्रकाची लबाडी पुरती उघडी पडली आहे.
लुटून दाखवलं.
उभ रहायला जागा नसलेल्या ट्रेन मध्ये ह्या अशाच बसलेल्या असतात अगदी पाय पसरवून... एक तर सरळ दरवाज्यात आहे...
@Central_Railway@rpfwr1@RailwaySeva अस असेल तर का लोकं ट्रेन मधून पडनार नाहीत ? यांच काही करता येनार नाही का? सिट्स सोडुन खाली कुठे ही बसन्यावर बंदी आणली जाऊ शकत नाही का?
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत.
➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही
➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही
➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही
➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक
@Chila4647@WeArePanvel@harbourlineuser@m_indicator @MunicipalPanve,@prashantrthakur
मध्यरात्रीसुद्धा बरेच नोकरदार सायकलवरून प्रवास करताना दिसतात.अगदी मोरबेपर्यंत हजारोंच्या संख्येने रोज नोकरदार,शाळकरी मुलं,महिला,वृद्ध प्रवास करताना दिसतात.पनवेल स्टेशनपासून 10KMच्या अंतरावर असूनही बससुविधा उपलब्ध नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत���