राज्य सरकारने जशी प्रतापगडावर कार्यवाही केली तशीच किल्ले विशाळगडवर करावी! कुठेच इतिहासात नोंद नसताना अश्या लोकांना परवानगी दिलीच कशी ? गडसंवर्धन करताना हजार परवाने काढावे लागतात मात्र अश्या अनैतिहासिक वास्तू कश्या उभारतात.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आमच्या बापावर शाई फेकली
म्हणून आम्ही चिडलो...
आज त्यांच्या बापाची नक्कल केली
म्हणून ते चिडले...
फरक एवढाच आहे
आमचा बाप थोर आहे.
त्यांचा बाप चोर आहे. 👊🏻
जय शिवराय, जय महाराष्ट्र💪🏻🚩
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी शांत बसणारे फडणवीस आज सभागृहात मोदींची नक्कल होताच रागाने लाल बुंद झाले....
फडणवीसांची निष्ठा कोणाच्या पायाशी आहे कळलं का?
@BJP4Maharashtra
बंगळुरूला महाराष्ट्राचे मानबिंदू व आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना असहनीय आहे. एवढं सगळं होऊनही भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री #बोंब्या यांनी तसे वक्तव्ये केले. तरीही आपल्यातले काही चाटे तोंड शिवून बसले आहे
#समजणे_वाले_को_इशारा_काफी_है
जर हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असेल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री याला छोटी गोष्ट म्हणत असतील तर हे दुर्दैवी आहे... त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल ताबडतोब माफी मागितली पाहिजे ! आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवला..
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची स्थापना नाही केली, महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष @ChDadaPatil यांचे वक्तव्य ....
अरे तू ज्या खुर्चीवर बसला आहे ते त्यांच्या कृपेमुळे त्या टाळक्यानां पकडून शिक्षा करतो म्हणायचं सोडून छोटी गोष्ट आहे म्हणतो 😡🤬🤬 महाराष्ट्रातील BJP काय भूमिका घेणार यावर #shameonBJP#धिक्कार_या_विकृतीचा
छत्रपतींचा केलेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जगभरातील छत्रपती प्रेमी शांत राहणार नाही..भारतीय जनता पार्टीच्या कानड्या सरकाराला याचे परिणाम येणाऱ्या काळात नक्कीच भोगावे लागतील.
जाहीर निषेध.... 😡
#shame_on_BJP
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोषाखातील गणपती खरेदी करू नका..,
कारण लालबागचा राजा पाण्यात बुडाला तरी चालेल पण स्वराज्याचा राजा पाण्यात बुडता कामा नये...🧡
🙏जय शिवराय 🙏