देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांना त्रिवार वंदन, तसेच सर्व भारतीयांना 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा
मई के समय में छतपर जाना मुश्किल होता है,
धूप इतनी लगती है की सर छुपाना मुश्किल होता है,
ये जालीम दुनिया कुछ भी कहे हम कबुतरबाजो को
पर
कबूतरोंके साथ भी रिश्ता निभाना बहोत मुश्किल होता है...
🕊️🤗🕊️
#कणा_अर्थव्यवस्थेचा 😂
विनोद कथा
✍️ Amit Manda Anil
नक्की वाचा
आवरून ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलो कॉलनीच्या बाहेर पडताच दत्तात्रय पवार दादा दिसले मग दोन शब्द बोलावं म्हणून थांबलो आणि त्याच क्षणी गावातील दारू पिलेला एक इसम तिथे आला वय साधारण 40-42.
आजपर्यंत कधी भेटलो नाही, की बोललो नाही.पण फेसबुक वर आणि आता ट्विटर वर यांचे विचार मात्र आवर्जून वाचतो. ज्यांच्या लिखाणातून नवयुवकांना नक्कीच प्रेरणा मिळते नवीनवीन माहिती मिळवण्याकडे मनाचा कल अधिक वाढतो
अशा या न भेटलेल्या प्रेरणादायी माणसाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
#कविराज
✍🏻अमित मंदा अनिल
त्याला भेटायचं आज म्हणून
त्याच्या घरी पोहचलो,
बघितलं तर सर्वत्र अंधार,
समोर फक्त टेबल लॅम्प चमकत होता.
टेबलवर एक दारूची बाटली
अर्धी झालेली,
हातात एक सिगारेट पेटवलेली,
धुरांच्या रेषा हवेत सोडत
एकटाच बसला होता कविराज.