Pakistan strikes humanity again!
A Japanese girl was reportedly rescued from a house in Philippines where Pakistani men allegedly held her captive.
They forced her to convert to Islam and marry one of them, she refused and was allegedly locked up and abused.
@MSEDCL आम्ही आळंदी जवळील केळगाव गावात राहतो. आमच्या येथे आज पहाटे ३ वाजल्यापासून वीजपुरवठा बंद आहे. कृपया तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा. @MSEDCL@CMOMaharashtra
८० वर्षे स्वातंत्र्याची, पण आळंदीकरांना अजूनही MSEBच्या वीजखंडित समस्येतून स्वातंत्र्य नाही! तीर्थक्षेत्र आळंदीला वारंवार अंधारात ठेवणे ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब आहे. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis, १५ ऑगस्टच्या दिवशी तरी आळंदीला वीजेपासून स्वातंत्र्य द्या! 🇮🇳 @MSEDCL