हिंदू मतदारांनो मी गोमांस खातो ,बीफ खातो ....काय माझं वाकडं करायचं ते करा !!!
-उध्दव ठाकरे.
पहा हिंदूनो तुमची काय किंमत आहे ह्यांच्या लेखी😡😡😡.
ह्यांना कायमचं घरी बसवा.
शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.
ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.
वसई-विरार क्षेत्रात खड्यामध्ये वृक्ष रोपणाचा आरंभ गावराईपाडा गावातून. मी @VasaiVirarMcorp ला विनंती व आव्हान करतो की आपण वसई-विरार मधील रस्त्याची दागदुजी करून घ्या, अन्यथा आम्ही बाहेर पडून आमच्या पद्धतीने रस्त्याचे खड्डे भरू… Contractors आणि आयुक्त साहेबांना हा
#gbp007_speaks
मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका नराधमाने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या करून नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय अमानुष व संतापजनक आहे.गुन्हेगारांना कायद्याचा धाक शिल्लक राहीला नाही.या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.@Dev_Fadnavis
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मी २०१६ मध्ये लोकसभेत केलेल्या मागणीला यश आले. भाजपा-शिवसेना युतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार.
भूमीपुत्रांची ओळख जगाला होणार.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब.
भूमीपुत्रांच्या मागणीला अधिकृतपणे मंजुरी.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde साहेब आणि उप मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis यांचा निर्णय.
17 जुलै 1947 कोळी समाजासाठी इतिहासातील दुःखद दिवस. याच दिवशी भाऊचा धक्का येथून रेवस बंदराला निघालेली रामदास बोट काही अंतरावर जाताच जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे बोट समुद्रात असलेल्या काश्या खडकाला आदळली त्या रामदास बोटितील प्रवाशांना भावपूर्णश्रद्धांजली #aagri_koli_shoutout_official
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा नव्या मंत्रिमंडळाचा निर्णय!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेबांचे आभार.
भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय असो! 🌸🚩
#जय_दिबा#एकचधून_२४जून
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्यासाठी आंदोलन केलेल्या आंदोलनकर्त्या भूमिपूत्रांवर आघाडी सरकारने टाकलेल्या सर्व केसेस या सरकारने काढून टाकाव्यात. @mieknathshinde@Dev_Fadnavis
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचे नाव देण्याचा निर्णय घेतल्या बद्दल @mieknathshinde व @Dev_Fadnavis यांचे आभार व समस्त आंदोलनकर्त्या भुमीपूत्रांचे मनसे अभिनंदन !
जेव्हा या इमारतींना सर्वात जास्त धोका असतो, तेव्हाच कारवाई थांबवणं हे लोकांचे जीव धोक्यात घालणंच - हायकोर्ट
#HC#highcourt@ameyrane85
https://t.co/qXdfEFfcpw
नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव..
@OfficeofUT ह्यांचा ग्रीन सिग्नल, तो ही सरकार अल्पमतात आल्यावर ? असो,तरीही
या भूमिकेचे मनापासून स्वागतच.पण आधीच ही भूमिका घेतली असती तर….आम्हा दिबा प्रेमी भूमिपुत्रांची लाखोंचे मोर्चे काढत झालेली वणवण वाचली असती. #दिबा
(1/2)….लोकभावनेचा आदर करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावाला मा.ना.श्री.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला…#ShivSena
भूमीपुत्रांचा विजय धन्यवाद मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब.हीच बाळा साहेबांची शिकवण
नवी मुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटलांचे नाव देणार धन्यवाद मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहेब लाख लाख धन्यवाद
@CMOMaharashtra@OfficeofUT@uddhavthackeray#dbpatil