म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली
जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे
ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे
या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत
या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे
आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे
हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत
तुम्हाला माहिती आहे का?
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या ऐतिहासिक Tryst with Destiny भाषणाला थेट ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता
१९४७ च्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री नेहरूंनी उच्चारलेले शब्द अनेक दशकांनंतर अमेरिकन जॅझ संगीतकार Ted Nash यांनी Spoken at Midnight या संगीत रचनेत गुंफले.
नेहरूंच्या आवाजातील लय, चढ-उतार आणि भाषणाची cadence यांपासून साकारलेल्या या रचनेला २०१७ मध्ये Grammy Award for Best Instrumental Composition मिळाला.
विचार करा…
स्वातंत्र्याच्या मध्यरात्री भारतातून उमटलेला एक आवाज, सात दशकांनंतर संगीताच्या माध्यमातून जगाच्या सर्वोच्च मंचावर पोहोचतो.
आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, तोच आवाज पुन्हा ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.
Long years ago, we made a tryst with destiny…
तो फक्त इतिहास नव्हता…
तो आजही ऐकू येणारा भारताचा आवाज आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
"मोदी और मेलोनी का अपमान सही है?"
जवाब- जो बोओगे वही तो काटोगे, लम्पट दुबे इंदिरा जी और कास्त्रो के गले मिलने वाले फोटो को 'कामाग्नि' कहता है। ये दुबे घर की बहनों से ऐसे पेश आता है?
इसी दुबे ने तेजस्वी जी को औरंगजेब बोला, पलट के हमने तो नहीं कहा कि "दुबे तुम बाबर और मुगल पुत्र तो नहीं हो?"
हमारे बिहार की महिलाओं का रेट लगाने वाले लम्पट भाजपाई नेताओं को ट्यूशन कौन देता है?
मोदी जी ने 50 करोड़ की रेट लगाई वही से सबने सीखा, अब गाली बोया है तो गाली काटना भी तो होगा।
नेहरू आज पण मोदींना छळतात कारण हे धरण आज पण लीक न होता तसंच आहे
आणि ह्याच्या 200 पट किंमत घालून बांधलेलं मिसिंग लिंक २ महिन्यात गळत आहे
कोयना धरण हे स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील राष्ट्रनिर्मितीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे.
१९५६ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १९६० च्या दशकात तो टप्प्याटप्प्याने कार्यान्वित झाला. त्या काळातील काँग्रेस सरकारच्या नियोजनातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मितीची क्षमता मिळाली आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली.
आजही कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची “भाग्यरेषा” म्हटले जाते. विकासाची कामे पक्षापलीकडे जाऊन त्यांच्या योगदानासह लक्षात ठेवली पाहिजेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाडोत्री टिका करणाऱ्यांना सोडणार नाही म्हणतात. पण टक्केवारी घेऊन निकृष्ट कामे करणाऱ्यांवर मात्र हे सरकार ‘मेहरबान’ आहे.
आज नांदेड-तुळजापूर बुटीबोरी राष्ट्रीय महामार्गावर नांदेड जवळच्या विष्णुपुरी येथे काही महिन्यांपूर्वीच उभारलेल्या उड्डाणपुलाची भिंत कोसळली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
फडणवीस साहेब टिकाकारांना सोडणार नाही ही भाषा करण्यापेक्षा टक्केवारीचा मलिदा खाऊन लोकांचे जीव धोक्यात टाकणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते सांगा ?
#Vishnupuri #NationalHighway #BridgeCollapse
@Dev_Fadnavis@BJP4India@INCIndia@INCMaharashtra
फडणवीस च हे एक बर आहे...
कामाच्या गुणवत्तेची किंवा घोटाळ्यांची पोलखोल झाली की बोलायचं "महाराष्ट्र चा अपमान करू नका"
आणि तिकडे केंद्राचा घोटाळा उघड झाला की बोलायचं
"देशाचा अपमान करू नका"
च्या मायला काय चालू आहे राज्यात आणि देशात???? 🤦♂️
राज्यात आणि केंद्रात सत्ता,
तरीही विकास बेपत्ता!
'मी भाजपचा सरपंच...पण माझ्याच गावात रस्ता नाही' स्वतः भाजपच्या सरपंचालाच रस्त्यावरील चिखलात बसून प्रशासनाचा निषेध करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून रस्ता खोदून ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अपघात होत आहेत आणि हक्काच्या रस्त्यासाठी स्वपक्षीय कार्यकर्त्यालाच आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे.
देवेंद्र फडणवीस , जर तुमच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल, तर महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे काय हाल होत असतील?
फडणवीस तुमच्या सरकार मधे टक्केवारीमध्ये गुंतलेल्या तुमच्यासारख्यांचेच फक्त अच्छे दिन आलेत.
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂💐
साहेब आयुष्याच्या कठीण काळात तुम्ही केलेली मदत कधीच विसरणार नाही मी. 🙏
#HAPPYBIRTHDAY@NiteshNRane
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐🙏
आपण आपल्या सेवाभावी वृत्तीने आणि अथक परिश्रमाने अनेकांच्या आयुष्यात आरोग्याचा प्रकाश पसरवत आहात. आपल्या कार्यामुळे समाजाला मोठा आधार मिळत आहे. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि
उपमुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी,
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी कक्ष प्रमुख, तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कक्ष प्रमुख, आरोग्यदुत माननीय श्री @ChivateMangesh साहेबांना