बंगाल में कहीं पर भी किसी भी किसान ने कानूनों को लेकर न कोई धरना किया ��ै और न कोई प्रदर्शन किया है।
यहां किसानों के जो धरना प्रदर्शन हो रहे हैं वो 6,000 रुपये प्राप्त करने के लिए हो रहे हैं, जो ममता दीदी उन्हें भेजती नहीं है।
- श्री @AmitShah
#AmitShahAtIndiaTodayConclave
Whom exactly is MVA Govt protecting in the matter of horrific death of babies in Bhandara fire?
भंडार्याच्या निष्पाप बालकांच्या मृत्यूप्रकरणात सरकार नेमके कुणाला वाचवतेय्?
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
जे मिळाले, त्यावर बोलत नाहीत आणि जे मिळणारच आहे, त्यावर बोलून नाकर्तेपणा दाखवायचा, हीच महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती!
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
Given the numbers Mumbaikars are witnessing in BMC corruption, there is no use of numbers in BMC Budget!
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आकडे पाहता अर्थसंकल्पातील आकड्यांचा जनतेला उपयोग नाही!
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
Bharat Ratnas’ probe issue is basically about the mentality of this MVA Govt.
भारतरत्नांच्या चौकशीचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या मानसिकतेचा!
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
Hon PM @narendramodi ji took decision with utmost sensitivity for Baby Teera’s medical support.
तीरा कामतच्या संदर्भात मा. पंतप्रधानांनी अतिशय संवेदनशीलतेने निर्णय घेतला!
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
राज्यसभा सदस्य मा. श्री संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोल्हापूर येथे आयोजित समारोहाला उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!
@YuvrajSambhaji
We have clarified on ‘that’ again and again...
‘ते’ आम्ही वारंवार स्पष्ट केले आहे...
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
ममता दीदी को हमपर हमला करने के बजाए बंगाल की गरीबी, खराब कानून व्यवस्था और जो घुसपैठ हो रही ह�� उसे रोकने के लिए हमला करना चाहिए।
बंगाल में किसी के साथ सांस्कृतिक व धार्मिक रूप से अन्याय न हो इसके लिए ममता दीदी को मेहनत करनी चाहिए।
Rahul Gandhi should tell any 5 numbers from the Union Budget !
श्री राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पेतील कोणतेही 5 आकडे सांगावे!
(केंद्रीय अर्थसंकल्पावरील पत्रपरिषद । मुंबई । दि. 10 फेब्रुवारी 2021)
बीड जिल्ह्यातील युवती पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी, तसेच या प्रकरणात समाजमाध्यमांत व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप्सच्या अनुषंगाने सर्वंकष चौकशी करण्यात यावी, याबाबत पोलिस महासंचालकांना पाठविलेले पत्र..