Largest Chapter of The Indian Institute of Architects. IIA Established in 1917, is a foremost professional body representing 30000+ Architects across India..
Mumbai Architects urge clarification over Coastal Road Gardens & Racecourse
1) How much money to be spent?
2) 5000 parking spaces planned. Where is study for this plan?
3) Why replace marshland with concrete?
4) 8 acres land unaccounted
5) Water transport plan missing
इंजिनीअर, नगररचनाकार शिरीष पटेलांचं निधन झालं.
शिरीष पटेलांबद्दल फार ऐकलं, वाचलं नव्हतं. देशाचा #मुंबई कॅम्पकॉर्नरचा पहिला उड्डाणपूल, नवी मुंबई, कोयना धरण अनेक महाउभारणीत ते सहभागी होते.
काहींचं कर्तृत्व हिमालयाएवढं असते, प्रस्थापित व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र पोहचत नाही!
आज जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त पुण्यात, 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर' च्या पुणे शाखेच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ लेखक आणि नाट्य-चित्रपट कलावंत श्री. दीपक करंजीकर ह्यांनी माझी शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास ह्या विषयावर मुलाखत घेतली. शहर नियोजन, त्याला सौंदर्यदृष्टीची जोड आणि अर्थात हे करताना शाश्वत विकासाची जोड हा माझ्या विकास ह्या कल्पनेचा गाभा आहे, ह्या विषयावर माझं चिंतन मी आज ह्या मुलाखतीत मांडलं.
https://t.co/dY8bbIMoXH
आज जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त पुण्यात, 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर' च्या पुणे शाखेच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ लेखक आणि नाट्य-चित्रपट कलावंत श्री. दीपक करंजीकर ह्यांनी माझी शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास ह्या विषयावर मुलाखत घेतली. शहर नियोजन, त्याला सौंदर्यदृष्टीची जोड आणि अर्थात हे करताना शाश्वत विकासाची जोड हा माझ्या विकास ह्या कल्पनेचा गाभा आहे, ह्या विषयावर माझं चिंतन मी आज ह्या मुलाखतीत मांडलं.
https://t.co/dY8bbIMoXH
जेव्हा माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता असेल त्यावेळेला या महाराष्ट्राचं संपूर्ण प्लानिंग आर्किटेक लोकांकडून करेन. - राज ठाकरे
#rajthackeray#maharashtra#power#words#pune
https://t.co/73GYN3hsZO << येथे वाचा सविस्तर वृत्त
@mieknathshinde@nareshmhaske@vikasrepale त्यानिमित्ताने नगरविकास विभागा संदर्भात अनेक महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष चर्चा करता आली. मा. मुख्यमंत्र्यांनी व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! 2/2
@mieknathshinde@nareshmhaske@vikasrepale मुंबईत मुख्यालय असलेली आय. आय. ए. ही देशव्यापी आर्किटेक्ट्स चे प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. १०५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या संस्थेच्या राज्यस्तरीय बैठक प्रसंगी मा मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, महाराष्ट् श्री एकनाथजी शिंदे साहेबांची उपस्थिती हा दुग्धशर्करा योगच होता. 1/2
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून जमलेल्या वास्तूविशारदांशी संवाद साधला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर ही संस्था शंभर वर्षांहून जुनी असून तिच्या लौकिकात भर पडेल असे काम आपल्या सगळ्यांच्या हातून घडत असल्याचे मत व्यक्त केले.
@mieknathshinde MAHAVASTU portal & BPMS online building permission system is down since 18th December, 10 days. No official update yet. Huge loss of revenue to ULBs, professionals & building industry across the Maharashtra. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@_DigitalIndia@PMOIndia
I've been working at the Delhi Vidhan Sabha as a researcher for 2.5 years & have been documenting data on @SatyendarJain departments. I have some thoughts about why every single Indian should know about this less talked about leader. Thread.