एका अनाथ मुलीवरती दादागिरी करता. तिच्यावर दबाव टाकून व्हिडिओ बनवून घेता. शिकवण भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण भगवान यांची हीच शिकवण आहे का?? @BJP4Maharashtra@mohol_murlidhar
एका अनाथ मुलीवरती दादागिरी करता दहशत माजवता. तिच्यावर दबाव टाकून व्हिडिओ बनवून घेता. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण भगवान यांची हीच शिकवण आहे का?? किती लाजिरवाणी गोष्ट आहे@BJP4Maharashtra@mohol_murlidhar@ChDadaPatil
एका अनाथ मुलीवरती दादागिरी करता. तिच्यावर दबाव टाकून व्हिडिओ बनवून घेता. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण भगवान यांची हीच शिकवण आहे का?? @BJP4Maharashtra@mohol_murlidhar
मुळात त्या मुलीने ओपन स्पेस मध्ये मेडियाला बाईट दिलती, इथं तिला रूम मध्ये बसवून तिचा विडिओ बनवला जात आहे
वंजारी समाजाच्या मुलींना स्वतःच्या इच्छेने बोलण्याचं स्वातंत्र्य कस हिसकून घेतलं जात आहे
कधीपर्यंत राजकीय पक्षाचे गुलाम म्हणून राहायचं आहे @Pankajamunde समाजाने?
@PratapSarnaik साहेब वेळ भेटला तर रा. प. च्या स्थानकांवर स्वच्छतेच बघा. स्वच्छ भारत आणि क्लीन एनर्जी वर तुमचा लय भर आहे. खाली कुर्डुवाडी ता. माढा जि. सोलापूर बस स्थानकातील व्हिडिओ शेअर करत आहे.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@msrtcofficial
अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला फोनवरून धमकी देणे ही बातमी तर आहेच. पण त्यापेक्षा गंभीर म्हणजे अजित पवारांनी पक्ष कार्यकर्त्याच्या फोनवरून पोलीसी कार्यवाहीत हस्तक्षेप करून अंजली(अंजना) कृष्णा यांना कारवाई रोखण्यासाठी आदेश देणे झाले आहे का?, याची चौकशी व्हावी. लाभार्थी किंवा पक्ष कार्यकर्त्यांना बेकायदेशीर कामं करू देणे किंवा त्यांच्यावरील कारवाई रोखणे हे व्हिडिओमधून उघडे झाल्याने “नियमात बसेल तेच करेल, काम होत असेल तर करेल, नाही तर नाही, शब्दाचा पक्का, विकासाचंच तेवढं बोलतो, सकाळपासून विकास कामांसाठी धावतो”, वगैरेचा सगळ्या बाबींचा बुरखा फाटला गेला, असं वाटत नाही का?
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पेक्षा एस टी कडे अनेक जमेच्या बाजू आहेत जसे मोक्याच्या ठिकाणी जागा आणि बस स्थानके (कोणतेही भाडे न देता),संपूर्ण लॉजिस्टिक्स, 5 दशकांचा अनुभव, शासनाचा(जनतेचा) पैसा, कुशल मनुष्यबळ पण सुविधा देण्यात एकदम भिकारपणा. @PratapSarnaik साहेब हे आहे कुर्डुवाडी