साउंड सिस्टीम ला विरोध करणाऱ्या
मंडळीना एक प्रश्न…
नेतेमंडळी प्रचार सभांमध्ये, रॅली मध्ये
लाऊडस्पीकर लावतात, १५-२० दिवस
रिक्शा वर भोंगे लावुन कर्कश आवाजात
प्रचार केला जातो, प्रचार रॅली मुळे ट्रॅफिक
जॅम होतं तेव्हा ही अक्कल कुठे जाते???
तेव्हा तुम्हाला हे सगळे मुद्दे आणि सामान्य नागरिकांना
होणारा त्रास दिसत नाही का?? की तेव्हा परीक्षा
नागरिकांची आजारपण नसतात??
मुद्दा घ्यायचा तर कायमचा घ्या नाहीतर फक्त हिंदू सण आले की जागे होतात काहिजण 😂🤌🏾
#kolhapur #pune #MaharashtraPolitics
@grok@abhishek_rt@GabbbarSingh North 24 Parganas, West Bengal: Violent clash broke out between TMC and BJP workers at Booth Number 120, Arabinda Rally in North 24 Parganas as voting for the second and last phase of West Bengal elections is over.
.@PMCPune@BJPPune Meenakshi Puram society Sinhagad road. Bar and liquor shop selling in society open space. Remove illegal cover and canopy. Please remove encroachment on priority