आज बीड येथे मतदान केंद्रावर जाऊन मरा��वाडा पदवीधर मतदार संघासाठी मी मतदान केले. यावेळी पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आप आपल्या मतदान केंद्रावर मतदार बंधूंना मतदानासाठी मदत केली...मतदार बंधू भगिनीं उस्फुर्त प्रतिसादाबद्दल आभार..😷🙂
#पदवीधरआमदारनिवडणूक
Farmer is our Annadata who feed us everyday Modi Govt must listen farmers instead of blaming them...
#SpeakUpForFarmers with @RahulGandhi ji & @Dalvi_INC ji....
आज किसान सड़कों पर है, वो किसान जो समूचे देश के लिए अन्न का उत्पादन करता है.. सरकार को उनसे बात करनी चाहिए थी.. सरकार काले कानून वापस ले और न्यूनतम समर्थन मूल्य पर खरीदी के लिए कानून बनाये...
#SpeakUpForFarmers
Unlike in UP, the governments of Punjab and Rajasthan are NOT denying that the girl was raped, threatening her family and blocking the course of justice.
If they do, I will go there to fight for justice.
#Hathras
सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. हा दिवस साधेपणाने घरीच साजरा करा. आपल्या घरीच तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करा.
#dhammachakkapavattanday
असत्यावर सत्याचा विजयाचा, वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचा सण म्हणजे विजयादशमी दसरा, या दसऱ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून मानवतेवर आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करूया!
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#दसरा#विजयदशमी#HappyDussehra
महिलाओं के खिलाफ अभद्र और घटिया टिप्पनी करने वाली,महिला अधिकारों की सबसे बडी दुश्मन रेखा शर्मा को मोदी सरकार ने बनाया महिला आयोग के अध्यक्ष् | यह "बेटी -बचाव, "बेटी- पढाव " का नारा दे��े वाली भाजपा की मानसिकता का पता चलता है |
#SackRekhaSharma
अमरावतीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आले आहे.रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी प्रशासनाने दक्षता निर्देश दिले आहेत.
@INCIndia@RahulGandhi@kcvenugopalmp@bb_thorat
विजयोत्सव साजरा करू या.. वाईट प्रवृत्तींचा नायनाट करून..
दहन ���रु या अत्याचाराचे..
सीमोल्लंघन करु या नव विचारांचे..
संकल्प करु या आज प्रगतीचा..
हा उत्सव समाज परिवर्तनाच्या जागराचा..
आपणा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा..
#Vijayadashami
Birthday Greetings to @jaydipraut_nsui young dynamic President Beed District @NSUIMaharashtra. May he lead a successful ,healthy & happy life ahead.