RG :- कोरोना भारताच्या दारात उभा आहे
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
RG :- कोरोना मुळे जण जीवन विस्कळीत होईल
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
RG :- देश आर्थिक संकटात सापडेल
GOI :- राहुल ने स्वतःचा पक्ष सांभाळावा
Several fake encounters happened in India but these UC never asked questions or helped those families
Rahul Gandhi rightly said all institutions are captured by UC
Bharat Tiwari के परिजनों से कोई संपर्क करवा दीजिए , हम भी अपने स्तर पर कोशिश कर रहे हैं।
बाकी हम गाँव जाकर Interview करेंगे और साथ ही परिवार की आर्थिक मदद भी करना चाहेंगे । https://t.co/xjGJqfl9rs
This should have done long back... Nevertheless these Sanghis should be shown the law and get them registered as being an unregistered organisation they are just not evading the tax but many illegal activities also cannot be traced
Frustration!
माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे!
एकनाथ शिंदे यांनी आधी बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारी शिवसेना होऊन दाखवावी... शिवसेनेची काँग्रेस होईल का, याची चिंता त्यांनी अजिबात करू नये!
ज्या काँग्रेसने या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले अमूल्य असे योगदान दिले, त्या कॉंग्रेसवर बोलण्याची तुमची लायकी तरी आहे का? काँग्रेस होण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जावे लागते, आपली मालमत्ता आणि कुटुंबे देशासाठी दान करावी लागतात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा झालेल्या हजारो स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा या पक्षाला आहे. मुळात, कोणत्याही माणसात भेदभाव न करता माणसाला माणसाशी जोडणारे उदात्त राजकारण करावे लागते. हा दैदीप्यमान इतिहास समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला स्वतः आरशात डोकावून बघण्याची गरज आहे.
सत्तेच्या मोहापोटी आणि ED-CBI च्या भीतीपोटी दिल्लीच्या चरणी लोटांगण घालणारे तुम्ही, स्वतःचा स्वाभिमान भाजपच्या दरबारात गहाण ठेवून त्यांची 'बी-टीम' बनला आहात. तुमच्याकडे आज कोणतीही ठोस राजकीय विचारसरणी उरलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील गँगस्टर्स, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, टक्केवारी आणि वसुली करणारे स्वार्थी नेते पक्षात गोळा करून तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्याचे राजकारण करत आहात.
तुमची लायकी आता फक्त दिल्लीहून येणारे आदेश पाळण्यापुरतीच उरली आहे. तुम्हाला तिथे 'उठ' म्हटलं की उठावं लागतं आणि 'बस' म्हटलं की बसावं लागतं. तुमचे कॅबिनेट मंत्री गृहमंत्र्यांच्या पोलिसांकडून मार खातात आणि आपला स्वाभिमान गिळून गप्प बसतात. अशा लाचार आणि वैचारिक दिवाळखोरी झालेल्या लोकांनी महाराष्ट्राला शहाणपण शिकवण्याची गरज नाही!
एकनाथ शिंदेजी, दिल्लीचे आदेश पाळणारे लाचार बनण्यापेक्षा आधी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला 'वाघ' बनून दाखवा... उगीच म्याँव-म्याँव करून वाघ असल्याचा आव आणू नका!
@mieknathshinde@Shivsenaofc
नागपुर का एक बच्चा एक महीने से NEET re-exam की तैयारी कर रहा था।
कल परीक्षा से ठीक एक दिन पहले उसने admit card डाउनलोड किया। उसका सेंटर निकला - अबू धाबी।
न पासपोर्ट, न परिवार के पास विदेश भेजने के पैसे, न अब कोई वक़्त बचा है। वो रातभर रोता रहा, और परीक्षा देने से ही मना कर रहा है - क्या इस तनाव की कल्पना भी की जा सकती है?
आखिर ऐसा हुआ भी कैसे? कल किसी भी छात्र को सेंटर तक न पहुँच पाने की शिकायत नहीं होनी चाहिए। NTA असल में देश के बच्चों और उनके माता-पिता का सिर्फ़ धीरज test कर रही है।
जो system एक बच्चे को अपने ही शहर में एक centre नहीं दे सकती, उल्टा विदेश भेज सकती है - उसे परीक्षा करवाने का कोई हक़ नहीं।
कोटा में मैंने यही कहा था - यह अब शिक्षा व्यवस्था नहीं रही। यह एक पूरी पीढ़ी के पैसे, समय और मानसिक शांति की वसूली है।
हमारे बच्चों के भविष्य के साथ जुआ खेलना बंद कीजिए। वो एक संवेदनशील, ज़िम्मेदार और जवाबदेह शिक्षा व्यवस्था और परीक्षा के अधिकारी हैं - और हम ये उन्हें दिलवा कर रहेंगे।
#ChhatronKiGoonj
#ChhatraJodo
Where are those people now who blamed the Maratha community for disrupting Mumbai when they came to the city to peacefully demand their rights and protest against the government?
Dr Padmasinh Patil is main accused in Shiv Sena (UBT) MP Omraje Nimbalkar father murder case so to prevent action, Dr Patil son Rana Jagjitsinh joined BJP. Now, to get justice to his father, Omraje scheduled to join Shinde Sena. CBI case final order on June 19, both are in NDA.
If you've suffered because of paper leaks, exam issues, or high fees
If this education system has shattered your dreams
If your family has invested a lifetime of savings in your education
Then “Chhatron Ki Goonj” is your voice.
This isn't just a campaign - it's a platform to take your demands directly to the government.
Affordable education. Fair examinations. Dignified employment.
Join the movement:
1️⃣ Click the link below.
2️⃣ Fill in your name and share your ideas.
3️⃣ Sign the petition - that's it.
Your signature will strengthen this movement. More the signatures, louder the goonj!
👉 Sign the petition now: https://t.co/g6mbw7X5XC
#ChhatronKiGoonj
भारत की शिक्षा व्यवस्था आज सिर्फ़ एक वसूली तंत्र बन गई है।
ज़रा सोचिए - देशभर के परिवार जितना पैसा सिर्फ़ NEET की तैयारी पर ख़र्च करते हैं, वो भारत सरकार के पूरे शिक्षा बजट के बराबर है।
आज कोटा से, और देश के हर कोने से, लाखों युवा एक सुर में कह रहे हैं - इस व्यवस्था ने हमारे साथ अन्याय किया है।
हर युवा अलग है, पर सबकी कहानी एक - या तो सपने देखने नहीं दिए गए, या देखे हुए सपने तोड़ दिए गए।
‘छात्रों की गूंज’ सिर्फ़ अभियान नहीं - एक क्रांति है। हमें एक ऐसी व्यवस्था बनानी है जो आपको बड़े सपने देखने का हक़ दे और आपकी ज़िंदगी गिरवी रखे बिना, उन्हें पूरा करने में आपका साथ दे।
#ChhatronKiGoonj
सध्या महाराष्ट्रात ७०० गावाला टँकर ने पाणी पुरवठा सुरु आहे आणि पावसाची परिस्थिती पाहता ही संख्या खूप वाढेल अशी शक्यता आहे पण राज्यात या गोष्टी मीडिया ला महत्वाच्या आहेत ना राज्यकर्त्याना
जय महाराष्ट्र ✌️