🌿 वनेषु वसन्ति देवाः, तत्रैव शान्ति लभ्यते।
"The divine resides in forests; true peace is found there." This World Environment Day let's do more than admire nature let's protect it. Leave no trace. Respect every trail. Preserve our forests for generations to come. #LeaveNoTrace
🌿 वनेषु वसन्ति देवाः, तत्रैव शान्ति लभ्यते।
"The divine resides in forests; true peace is found there."
This World Environment Day, let's do more than admire nature—let's protect it. Preserve our forests for generations to come.
#worldenvironmentday#ZenithTravelSolutions
@MSEDCL दर पाच मिनिटाला चमकते आहे. 3 दिवस झालेत कपडे धुवून. कपडे धुण्याची मशीन तरी कशी चालवायची? सकाळी 830 ते दुपारी कितीही वाजेपर्यंत वीज नाही म्हणजे पाणी नाही, वायफाय नाही. ना घरातली कामं होतायत ना व्यावसायिक!
मॅम आम्ही सिंहगड रस्त्यावर राहतो. सकाळी 830 च्या सुमारास आमचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. फक्त 2 घरांचा. सकाळपासून तक्रार करूनही अजून काही ही ऍक्शन झालेली नाही mseb कडून.
@MDNagpure@Dev_Fadnavis
@Devendra_Office@Dev_Fadnavis पुणे सिंहगड रस्त्यावर सकाळी सव्वा आठ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ट्विटर वर तक्रार केली तर इकडे फोन करा, तिकडे फोन करा. पण वीजेचा काही पत्ता नाही.
CC @MSEDCL