कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विशेष सभांमध्ये कल्याण पूर्व येथील संभाजी महाराज चौक, साकेत कॉलेज येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाने चौक मंजूर आहे शिवाय या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मारक असावे अशी स्थानिक शिवभक्त आणि हिंदूंची अस्था आहे शिवाय सरकार दरबारी तसे पत्रव्यवहार सुद्धा आहेत तरीही जाणून बुजून @KDMCOfficial लोकभावनाचा आदर न करत तसेच मुद्दामहून छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर करत या ठिकाणी चुकीचे स्मारक बांधत असेल तर पुढे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार @KDMCOfficial आयुक्त, प्रभाग अधिकारी, संबंधित अधिकारी आणि नगरसेवक असतील याची कृपया @ThaneCityPolice आपण दखल घ्यावी. @RaviDadaChavan@sulbhagaikwad7@mieknathshinde@DGPMaharashtra
कल्याण पूर्व येथील चिंचपाडा साकेत कॉलेज १०० फूट रोड वर असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे कोणतेही इतर चौकाचे बांधकाम करू नये अशी स्थानिक शिवशंभू भक्तांची मागणी आहे या ठिकाणी प्रस्तावित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे आणि चौकाचे शासन लेखी सुद्धा नाव हेच आहे तेव्हा @KDMCOfficial ने याची दखल घ्यावी , तसेच जबरदस्ती कोणतीही योग्य माहिती न घेता या ठिकाणी चुकीचा चौक बांधल्यास पुढील होणाऱ्या घटनांना सर्वस्वी KDMC जबाबदार असेल याची कृपया @ThaneCityPolice यांनी दखल घ्यावी 🙏🏻
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजप शिवसेना महायुतीचे काम केल्याचा राग डोक्यात ठेऊन काल एका हिंदू युवकाला कुटुंबासकट मुसलमान युवकांनी मारहाण केली.! पोलिसांनी शुल्लक कलमांची FIR बनवली.@Dev_Fadnavis@DrSEShinde@NiteshNRane@DGPMaharashtra वाह रे सरकार.
स्थानिक बिल्डरच्या फसवणुकी मुळे उद्या पश्चिम महाराष्ट्रतील कल्याण पूर्व मध्ये राहणारे रहिवासी रस्त्यावर येणार आहेत माननीय खासदार साहेब @DrSEShinde कृपया सहकार्य करा. स्थानिक बिल्डरने कोर्टाचा दावा लपवून घरे विकली आणि २ दिवसात बिल्डिंग तोडण्याच्या आदेशाने नागरिक रस्त्यावर
८ वर्षांपूर्वी कोळशेवाडी कल्याण पूर्व स्टेशन परिसरातील गणपतीमंदिर रस्ताबांधणीच्या कामासाठी @KDMCOfficial पाडण्यात आले पण रस्ता काही आजपर्यंत बांधला नाही आणि आज पुन्हा विठ्ठलवाडी येथे हनुमान मंदिर पाडण्यात येत आहे .! @Dev_Fadnavis हे वेळीच थांबवा अन्यथा हिंदूसमाज शांत बसणार नाही
मी महाराष्ट्र बंद पाळणार नाही.
राजकारण्यांना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र वेठिला धरण्याचा काही अधिकार नाही.
कोर्टानेही बंदला परवानगी नाकारली आहे.
मविआ म्हणजे महाराष्ट्र नाही.
कोणीही बंद मध्ये सहभागी होऊ नका.
Pass it on!
उच्चारावे सदा राम नाम मुखी जळतील पापे,
सुखावतील दैन्य दुःखी !!
#आयोध्या_नरेश
महाराजा सियावर प्रभू श्री रामचंद्र कि जय ।।
श्री राम मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा 💐 @shree_ramlala