@mieknathshinde जी @ShelarAshish जी @DrSEShinde जी एक छोटी बच्ची अपने माँ बाप के अलग करवाने वाले #फिरोज_शाह नामक आप की पार्टी के पदाधिकारी के विरोध मैं शिकायत कररही है आप से निवेदन है कि आप तुरंत ऐसे समाज मैं कलंक व्यक्ति को अपनी पार्टी से निलंबित करें और उसपर सख्त कार्रवाई करे,
24/7 illegal hookah parlour at Mi Amigos Cafe, Glasswala Bldg Comp, nr Sahakari Bhandar, Stn Rd, Bandra West, Mumbai, is openly operating. #Bandra Pol Stn's failure to act is alarming. @MumbaiPolice -Immediate action required! @CPMumbaiPolice@Rtr_IPS@112Maharashtra@ms_aftab
With the help of (SE) Manjrekar DO kadam, & High Political Influence this illegal structure G+3 coming up on RamMandir Road next to Danda police chowki khardanda, Koliwada Khar W, req 2 tak action immediate @mybmcWardHW@mybmc@ShelarAshish@Furkanrshaikh@mohsinofficail
Illegal construction is going on from Slum Mafia Contractor ALI & AADIL ALANA. Request you @mybmc@mybmcWardHW to tak strict action against illegal construction G+4 at Rose Cottage 11-B Chuim khar w mum 52 H/W ward
Booji restaurant is running their kitchen illegally in garage of shoeb manzil with voileting huge fire safety noms, putting sbi bank pple life in danger, he's running blassing of health officer #Sanjy_Rahatal don't know how req take action immediately @mybmc@mybmcWardHW
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कायद्यामधील कलम ३- ई नुसार पूर्वी झोपडीधारकाला सदनिका मिळाल्यावर १० वर्षे ती सदनिका विकण्यावर बंदी होती. या कायद्यात सुधारणा व्हावी अशी मागणी माझ्यासह मुंबईच्या सर्व आमदारांनी अनेक अधिवेशनांत सातत्याने केली होती. अखेर आमच्या मागणीला यश आले असून आज विधानसभेत महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक २०२३ मांडण्यात आले आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कायद्यामधील कलम ३- ई मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता झोपडपट्टीधारकाला ५ वर्षांनी आपली सदनिका विकण्याची परवानगी मिळाणार आहे.
आमची मागणी विचारात घेऊन विधेयक मांडल्याबद्दल मंत्री @save_atul आणि सभागृहाचे आभार!
#SRA #housing #Mumbai #Bill
वांद्रे पश्चिम विधानसभेतील खार पश्चिम येथे हनुमान नगर झोपडपट्टी वसाहत आहे. या वसाहतीचा एसआरए प्रकल्प १५ वर्ष प्रलंबित होता. विकासकाने खार मधील लोकांना ओशिवरा येथे विस्थापित करण्यासाठी बाध्य केले. मागच्या आठवड्यात रहिवाश्यांच्या आंदोलनावेळी एका आंदोलकाने आमच्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नागरिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असतील अशा पुर्नविकास प्रकल्पाचा काय उपयोग? याबाबतचा प्रश्न उपस्थित करून सरकारने यात लक्ष घालण्याची मागणी केली. #WinterSession #maharashtragovernment #AssemblySession #Nagpur
@BJP4Maharashtra
खार येथील न्यू हनुमान नगर झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी जन आक्रोश आंदोलन छेडले आहे. या रहिवाशांना तिथेच घरे मिळायला हवी, अशी आमची भूमिका असून आज रहिवाशांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दिला.
खार येथील न्यू हनुमान नगर झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी जन आक्रोश आंदोलन छेडले आहे. या रहिवाशांना तिथेच घरे मिळायला हवी, अशी आमची भूमिका असून आज रहिवाशांच्या आंदोलनात सहभागी होऊन पाठींबा दिला.
is ur kids Going to school safely!
do Join our mission
#PotholesFreeMumbai
tweet / Tag us with pic video exact location !
be the change u want to see!
@TMCaTweetAway