मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लवूळ फाटा, पात्रूड येथे पंढरपूर-खामगाव 222 राष्ट्रीय महामार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे करण्यात आलं!
#मराठा_आरक्षण#MarathaReservation
मराठा आरक्षणाचा वादळ घोंगावले, ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्र एकवटले.! वाघासारख्या धाडसाच्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💐
#manojjarangepatil
मराठवाड्यात भयानक महापूर आलाय.
माणसं पाण्यात अडकलीत. शेतातील केवळ पीक नव्हे माती पण वाहून गेली आहे. दावणीला बांधलेली जनावरे बुडून दगावली आहेत तर मोकळी जनावरे वाहून गेली आहेत.
@Dev_Fadnavis जी #ओला_दुष्काळ याहुन वेगळा असतो का❓
@AjitPawarSpeaks@mieknathshinde
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
आदर्श राज्यकर्त्या, थोर तत्त्वज्ञ, कुशल प्रशासक, महान समाजसुधारक, न्यायप्रिय पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना ३०० व्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन !
#AhilyaBaiHolkarAt300