@PMOIndia@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
You have absolutely tone deaf leaders in #Pune . People are asking for DJ mukt Ganpati festival and your team is doubling down on making people absolutely miserable with no restrictions. Shameful!!
बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट!
केज येथील सानेगुरुजी निवासी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कविता गित्ते/कराड यांना केंद्र शासनाचा २०२६ चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यामुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली आहे. बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून कविता गित्ते मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
त्यांचा हा सन्मान बीडमधील शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
#Beed
They say no one can ever take a mother’s place.
But Kuldeep Bhardwaj from Bulandshahr, Uttar Pradesh, does just that for his little two-and-a-half-year-old son. Every day, he is both his papa and his mamma, all for that one little smile.
After losing his wife, Kuldeep took on the entire responsibility of raising their son on his own.
Today, he is the one who feeds him, looks after him, comforts him and fills his little world with love.
The tiny videos he shares with Sattvik are winning thousands of hearts online.
And for single parents who are trying to be everything their little ones need, Kuldeep’s story feels like a warm reminder that they are not alone.
Come, let’s meet little Sattvik and his papa.
#SingleFather #FatherSon #ParentingLove #FathersLove #TheBetterIndia
[Single Father Parenting Journey, Kuldeep Bhardwaj And Son Sattvik, Emotional Father Son Bonding Story, Inspiring Single Fathers In India, Father Raising Son After Wife’s Death]
They say no one can ever take a mother’s place.
But Kuldeep Bhardwaj from Bulandshahr, Uttar Pradesh, does just that for his little two-and-a-half-year-old son. Every day, he is both his papa and his mamma, all for that one little smile.
After losing his wife, Kuldeep took on the entire responsibility of raising their son on his own.
Today, he is the one who feeds him, looks after him, comforts him and fills his little world with love.
The tiny videos he shares with Sattvik are winning thousands of hearts online.
And for single parents who are trying to be everything their little ones need, Kuldeep’s story feels like a warm reminder that they are not alone.
Come, let’s meet little Sattvik and his papa.
#SingleFather #FatherSon #ParentingLove #FathersLove #TheBetterIndia
[Single Father Parenting Journey, Kuldeep Bhardwaj And Son Sattvik, Emotional Father Son Bonding Story, Inspiring Single Fathers In India, Father Raising Son After Wife’s Death]
A healthier choice should be the easier one.
When idli replaces vada pav and chaas replaces cola in a school canteen,it may appear to be a small change.But It is a shift in the food environment in which children form habits.
#TukaramMundhe#Nutrition#publicHealth#inspiration
आपल्या मराठी भाषेला एक नवीन शत्रू तयार होतोय.
"एआय"
सोशल मीडियासाठी एआय वापरुन मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्य तयार केले जात आहे. पण त्यातल्या मराठी लिखाणात असंख्य चुका असतात.
त्यात कधी व्याकरणाच्या चुका असतात, कधी वाक्ये पूर्ण केलेली नसतात, कधी वाक्ये अशी लिहिलेली असतात की ज्यांचा अर्थच लागत. वाक्यरचना इंग्रजीसारखी थोडक्यात, तोडकी मोडकी असते. नाम, विशेषण, क्रियापद यांचा क्रम सर्रास चुकवलेला असतो. हे प्रकार तुम्हालाही अनेकदा दिसत असतील.
इथेच खरी गोम आहे, एआय चुकीचे लिहितो आहे, तेच हळू हळू रूढ होत जाईल आणि मराठी भाषा लिखाणात चुकीचा पायंडा तयार होईल.
त्यात भरिसभर म्हणजे आपली नवीन पिढी, जी बहुतेक इंग्रजी माध्यमात शिकते, ती अधिकृत मराठी भाषा शिकलेली नाही. त्यामुळे काय चूक आणि काय बरोबर हे त्यांना आकलन होणे अवघड आहे.
एआय ने लिहून दिलेलं चुकीचं असलं तरी त्यांना लक्षात येत नाही आणि तोच प्रकार हळूहळू रूढ होत जातो.
इतके दिवस आपण वापरतो ते फोनेटिक कळफलक, युनिकोड यांनी मिळून मराठी लिखाणात ऱ्हस्व-दीर्घ यांची खूप भेसळ केलेली आहेच, त्यात आता एआय निर्मित मराठी भाषा, इंग्रजी लिहिल्यासारखी तुटक तुटक लिहून तिचे सौन्दर्य संपत चालले आहे.
शब्द-खजिन्याने संपन्न आपली मराठी भाषा, तिच्या लिखाणात एक लय आहे, एक ठसका आहे, तिचे एक सौन्दर्य आहे. ते हळू हळू संपत जाते की काय अशी भीती मला वाटते.
तंत्रज्ञानाच्या युगात आपण एआयलाही आपली भाषा, योग्य प्रकारे लिहायला शिकवायला पाहिजे, नसता आपली भाषा कधी ऱ्हास पावेल सांगता येणार नाही. हे एआय वापरुन, चुकीची मराठी लिखाणात आणून आपणच आपल्या भाषेची ओळख तर पुसत नाही ना?
दुसरे मोठे यश; भ्रामक जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर कारवाई होणार !
गुटखाबंदी असतानाही सुगंधी सुपारी आणि सुगंधी वेलचीच्या नावाखाली गुटखा किंवा तंबाखूजन्य पदार्थांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणाऱ्या भ्रामक जाहिरातींवर आता कारवाई होणार आहे. या जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवरही कायद्यानुसार कारवाई करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
यासंदर्भात मी सातत्याने स्पष्ट भूमिका मांडत आलो असून, तरुण पिढीवर प्रभाव टाकणाऱ्या सेलिब्रिटींनी आरोग्यास घातक पदार्थांच्या जाहिराती करू नयेत, ही माझी ठाम भूमिका आहे. गुटखाबंदीचा उद्देशच जर जनतेचे, विशेषतः युवकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे असेल, तर त्याच उत्पादनांची अप्रत्यक्ष जाहिरात करणाऱ्या मार्गांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
भ्रामक जाहिरातींना आळा घालण्याच्या दिशेने झालेले हे पाऊल स्वागतार्ह असून, यापुढेही अशा जाहिरातींवर कठोर आणि प्रभावी कारवाई व्हावी, ही अपेक्षा आहे.
कोणत्या परीक्षेत गडबड होत नाही आता ते सांगा …
एक परीक्षा धड घेत नाही …
बेशरम सरकार …
विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळतात …
निष्पाप मुलं या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून जीव देतात …
मोर्चे निघतात … राजकारण होतं … लोकं विसरतात … नंतर सगळं शांत होतं …
दोष फक्त नालायक व्यवस्थेचा नाही आहे …,
जनता पण षंढ झाली आहे … !!!
#परीक्षा #गोंधळ
Everyone knows Tukaram Mundhe today.
But Maharashtra had another fearless IAS officer years ago — Sunil Kendrekar — who seems to have been forgotten.
• Born in a farming family in Parbhani
• As Beed Collector (2012–13), he launched a strict crackdown on corruption during a severe drought.
• Took on water-tanker cartels and illegal sand mining, including surprise and late-night raids.
• Personally scrutinised drought-relief spending to ensure money actually reached farmers instead of middlemen.
• His actions reportedly angered powerful political interests.
• When he was transferred from Beed, locals protested with bandhs, hunger strikes and candle marches, demanding his return.
• As Agriculture Commissioner, he again became known for his unconventional administrative style and his insistence that officials focus on work rather than hierarchy.
• He took voluntary retirement and Returned to his 27-acre farm after leaving the IAS
Sunil Kendrekar’s story isn’t just about an officer who fought the system.
It’s about an officer who eventually chose to walk away from it — and return to the soil he came from.
"तलवार मिळाली म्हणून तलवारीने डास मारू नका..." असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती महोदयांनी FDA चे श्री @Tukaram_IndIAS यांना दिला... न्यायालय द्वारे नोंदवलेले निरीक्षण की "अति उत्साहाच्या भरात तुम्ही कारवाई करताय" हे मला तरी पटलेले नाही.... कधी तरी इतक्या दशकाने FDA खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी पार पाडावी लागत आहे (नाईलाजाने).. प्रत्येक सरकारी पगारदारी अधिकाऱ्यांनी त्यांना नेमणूक करतांना कायद्याने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडणे ही त्यांची जबाबदारी आहे.
थेट राज्याच्या मुख्य न्यायालयाच्या नाका खाली इतके वर्ष विना परवाना कॅन्टीन सुरू होते आणि कुठेही कोणी साधा प्रश्न देखील उपस्थित राहूद्या..मनात देखील आणला नाही की उद्या जर तिथं काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणावर असती...?
दूध भेसळ रोखण्यासाठी सुरू झालेली ही कारवाई आता चायनीज गाड्या पर्यंत पोहोचत आहे ... वास्तविक याची व्याप्ती फार फार मोठी आहे. दीडशे दोनशे अधिकाऱ्यांच्या आणि त्यातही काम करणे जीवावर आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या भारोश्यावर इतकी मोठी शिस्त लावणे खरोखर खूप खूप कौतुकास्पद असून खरोखर याचे अभिनंदन केलेच पाहिजे...
परवा मी मुंबईत फोर्ट भागातील बहुतांश सर्व लहान मोठ्या खाद्य विक्रेत्या ठिकाणावर याचा असर बघितला... त्यामुळं या कारवाई बद्दल उच्च न्यायालयाने अस काही तरी प्रश्न उपस्थित केल्याने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरन होऊ शकते आणि जे टुकार कामचुकार आहेत त्यांना तर कशी जिरली वगैरे म्हणून मनात उकळ्या देखील फुटत असतील ...
आपले नागरिकांचे हे कर्तव्य आहे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी भक्कम उभे राहणे ....@CMOMaharashtra
#We_The_People_of_India
५ स्टार हॉटेलचा भयंकर कारभार, सडलेलं मांस, एक्सपायरी दूध!
ताज, रॅडिसन, ललितसह बंगळुरूतील नामांकित ५ स्टार हॉटेल्सवर FDAची मोठी धाड
https://t.co/G3967bsp5Y< येथे वाचा सविस्तर वृत्त
सुनेत्रा पवार आपल्या पतीच्या अपघाताचेया चौकशीबाबत खूप चिंतित वा आग्रही दिसल्या नाहीत, याचा अर्थ त्यांना सगळं काही पटतंय असं अजिबात नाही. पण पतीच्या आकस्मिक निधनानंतर एका राजकीय पक्षाची – ज्याची आधीच दोन शकले झाली आहेत – पुढे आणखी वाताहात होऊ नये, यासाठी त्यांनी सोयिस्कर मौन बाळगलं असावं. पती तर आता परत येऊ शकत नाहीत. पक्षात आपली आणि आपल्या मुलांची सत्ता कायम ठेवण्यासाठी हे मौन त्यांना आवश्यक वाटलं असेल.
एवढ्या मोठ्या परिवारात वर्चस्वाची लढाई किती अपरिहार्य असते, हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. आता जे काही अजितदादांचं आहे, ते तरी निदान सांभाळून ठेवावं आणि आपल्या मुलांचं करिअर सुरक्षित करून घ्यावं, असं एक आई म्हणून त्यांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे.
‘गुंगी गुडिया’ बनणं हा त्यांचा जाणीवपूर्वक केलेला चॉईस असू शकतो; स्वभाव असा असेलच असं नाही. राजकारणात ज्यांना एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवलं गेलं, त्या इंदिरा गांधींनी नंतर भल्याभल्या काँग्रेस नेत्यांची आणि इतर विरोधकांची बोलती कशी बंद केली, हा इतिहास फार जुना नाही.
सध्याच्या परिस्थितीत प्रसंगी मौन धारण करून, स्वतःचा बडेजाव मिरवण्यापेक्षा लहान होऊन कार्यभाग साधण्यात आपलं आणि आपल्या मुलाबाळांचं खरं हित आहे, हे त्यांना चांगलं कळतं. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे – “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” – हे प्राप्त परिस्थितीत ‘गुंगी गुडिया’ राहूनच शक्य आहे, हे त्यांना समजलं आहे.