स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी चालून येणाऱ्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरपर्यंत निकराने लढा देत स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळली. लोककल्याणकारी योजनांद्वारे प्रजेचे हित जपले. अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे, बुद्धी आणि शौर्याचा अद्भूत संगम असणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
Meet the Winners of our Superfan contest on https://t.co/rHU0w5U9eD who will Whistle from Chepauk 🥳
Register & Participate on the website to win tickets for our upcoming homegames at Anbuden!
#WhistlePodu#Yellove 🦁💛