तुम्हाला प्रॉब्लेम #मराठी लोकांचाच कसा होतो..? मराठा मोर्चावर बंदी कशी होते, कबुतर खाण्यावेळी पोलीसांनी कोणालाही हात नाही लावला मग आज का..?? सामान्य मुंबईकर
#MarathaInMumbai
कित्येक रस्ते खराब असतात, तिथं लोक मरतात त्यावर कोर्ट गप्प,
टोल नाके, भ्रष्टाचार सगळ्यावर कोर्ट गप्प,
अनधिकृत बांधकामे, फेरीवाले सगळ्यावर कोर्ट गप्प,
पण याच राज्यातील लोक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करायला राजधानीत आले तर कोर्ट त्वरित निर्णय देणार..
वा रे न्यायव्यवस्था.🙏
https://t.co/aMnWgzbYmt
मराठे नाही तर सरकार मुंबईकरांना वेटीस धरीत आहे.सरकारने तात्काळ मार्ग काढावा
मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
#MarathaInMumbai#MarathaReservation
मराठा आंदोलनात परप्रांतीय लोकं घुसले आहेत. दोन दिवस कोणी मदतीला आलं नाही.
मात्र जेव्हा मराठ्यांकडून मराठ्यांना मदत पुरवली जात आहे तर हे परप्रांतीय पाण्याच्या बाटल्या घेऊन जाऊन दुसरीकडे जाऊन विकत आहेत.
कोणाला परप्रांतीय असं करताना दिसतील त्यांनी त्याना पोलिसांच्या ताब्यात द्या.
कल सोमवार है, कल खबरें चलेंगी कि कैसे मराठा आंदोलन के चलते मुंबईकरों को परेशानी हो रही है... जबकि सच्चाई यह है कि तीन दिन से मनोज जरांगे पाटील का मुंबई के आज़ाद मैदान में आंदोलन जारी है, लेकिन सरकार का एक भी मंत्री उनसे मिलने यहां नहीं आया.. मुंबईकरों को अगर परेशानी हो रही है, तो इसके लिए सरकार, उनकी खराब प्लानिंग और सरकार के तमाम नेता जिम्मेदार हैं.. यह गांधी का देश है, प्रदर्शन करना यहां पर हर किसी का अधिकार है.. भीड़ ज़्यादा है, तो उसे कैसे एक जगह पर रखा जाए, यह सरकार को सोचना चाहिए.. अमित शाह जैसे VIP आते हैं, तब सबकुछ कैसे सही से यह लोग कर लेते हैं? सरकार के पास इंटेलिजेंस है, ताकत है, वो जानबूझकर चाहते हैं कि मुंबईकरों को परेशानी हो और उसका ठीकरा मराठा आंदोलन पर फोड़ा जाए... #MarathaInMumbai #ManojJarange
या दादांना बघून शब्द अपुरे पडले..
काय ते प्रेम समाजाप्रती...
अजूनही कोणाला शंका असेल तर DNA तपासून घ्या, कदाचित औरंगजेबी रक्त तुमच्या शरीरात वाहत असेल म्हणून आंदोलन बदनाम करताय....🙏🙂
#MarathaInMumbai
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
उद्या काही गैरव्यवस्था झाली तर त्याला जरांगे पाटलांना दोषी धरता येऊ शकत नाही. आंदोलन हाताळता न येणं हे फडणवीसांचे अपयश.
- ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे