ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
'१ गोळी हवी तर एकच मिळणार!'
तुकाराम मुंढेंचा मेडिकल स्टोअर्सना इशारा
एखाद्या औषधाच्या स्ट्रिपमध्ये १० गोळ्या असतील आणि ग्राहकाला
केवळ ५ गोळ्यांची गरज असेल, तर त्याला आवश्यक तेवढ्याच गोळ्या देणे अपेक्षित आहे. पूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याची सक्ती फार्मासिस्टला
करता येणार नाही.
अशी सक्ती केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित मेडिकल स्टोअरवर
कारवाई करण्यासोबतच औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याचीही
कारवाई होऊ शकते.
जर तुमच्यासोबत असा प्रकार घडला किंवा कोणत्याही फार्मासिस्टने सक्ती केली, तर तुम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) टोल फ्री क्रमांक 1800-222-365 वर किंवा त्यांच्या अधिकृत पोर्टलवर https://t.co/C3T4ni3TtF जाऊन थेट तक्रार नोंदवू शकता.
“या देशातील कोणत्याही जातीने, जमातीने किंवा वर्गाने आपणावर वर्चस्व गाजवता कामा नये. आपणा सर्वांना ह्या देशामध्ये उजळ माथ्याने वावरता आले पाहिजे, असे आपणास राजकीय हक्क पाहिजेत. गुलामगिरीला आपण ठोकरीने उडवले पाहिजे.”
--डॉ बाबासाहेब आंबेडकर, लेखन व भाषणे
खंड १८, भाग ३.📍
इसे सुनकर रोंगटे खड़े हो जाते हैं... 🔥
2018 में, जब Rahul Gandhi ने यह भाषण दिया था, तब कांग्रेस के पास सिर्फ़ 44 सांसद थे:
"आप मुझसे नफ़रत कर सकते हैं या मुझे 'पप्पू' कह सकते हैं, लेकिन एक दिन मैं आपको झुकने पर मजबूर कर दूँगा.."
BJP के सभी सांसद और मोदी यह सोचकर हँस रहे थे कि वह मज़ाक कर रहे हैं। 😭
अब उनमें से कोई भी राहुल गांधी पर कभी नहीं हँसेगा। RaGa भारतीय राजनीति के नोस्त्रेदमस हैं।
या भारताच्या नवीन पोरांनी
जगाला देशाला दाखवून दिल..
हिंदू मुस्लिम जात पात आमच्यापुढ चालणार नाय..
त्यांनी परत एकदा विविधतेने नटलेला आणि एक असलेला भारत आपल्याला दाखवला
जय हिंद..
#cjp#Protest
मैं अब से सिर्फ उन्हीं सवालों का जवाब दूंगी, जो जरूरी हैं। आप सब (मीडिया) वही सवाल पूछते हैं, जो सरकार आप से पुछवाना चाहती है।
• क्या आपने सरकार के मंत्रियों से सवाल पूछा?
• क्या आपने धर्मेंद्र प्रधान से पूछा कि वो इस्तीफा कब देंगे?
• छात्र आंदोलन कर रहे हैं, लेकिन PM मोदी सदन में नहीं आए, क्या आपने सवाल पूछा?
• क्या आपने अमित शाह से पूछा कि छात्रों पर लाठियां क्यों चलवाईं, बच्चे हॉस्पिटल में क्यों हैं? किसलिए... क्या ये छात्र आतंकवादी हैं?
जब आप सरकार से ये सवाल करेंगे, तब मैं आपके सवालों का जवाब दूंगी।
: कांग्रेस महासचिव एवं सांसद श्रीमती @priyankagandhi जी
प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
२१व्या शतकात बेसिक शिक्षण घेणं हेच मुळी “लक्झरी” होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
ढासळती शिक्षण व्यवस्था, वाढते शैक्षणिक खर्च, शाळांची दुरावस्था यावरचा हा सुन्न करणारा रिपोर्ट नक्की पहा.
शाळा 😔
@shrikantbangale 🙏🏻@bbcnewsmarathi 🙏🏻
@abhijeetskamble 🙏🏻
जिद्द, चिकाटी, परिश्रम अशी वर्षानुवर्षे तीच ती गुळगुळीत भाषणं करत लोकांना भारावून टाकत लोकप्रिय होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेतलं वास्तव परखड पणे मांडणारा आन दुसरीकडे आपल्या कामातनचं लोकांच्या मनात आदर आणि 'विश्वास' निर्माण करणारा 'तुकाराम' साहजिकच कैक पटीनं उठून दिसतो..🔥🔥
"तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही. मेंढराचा कोणीही बळी देतो, वाघाचा अथवा लांडग्याचा कोणी बळी देतो का? खाटेवर बसून चालणार नाही, दुसऱ्यावर विसंबून राहू नका, हिम्मतवान बना."
- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
#jaibhim
भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश असलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट पाहा. या माहितीपटाची निर्मिती भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ने केली आहे.
#DrAmbedkar#DrBabasahebAmbedkar
#FilmsDivision