कृपया येणाऱ्या काळामध्ये आपण याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी. त्याचबरोबर ज्या यादीमध्ये नाव शिफ्ट करून घ्यायचे असेल त्याचा एक कॉलम किंवा त्याचा एक वेगळा फॉर्म आपल्या माध्यमातून बनवून घ्यावा
राहुल जाधव
9822229599
पुणे, महाराष्ट्र.
@ECISVEEP@CEO_Maharashtra@mohol_murlidhar
@ECISVEEP
मी राहुल भगवान जाधव सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्या ��ागातील अनेक नागरिकांचे मतदार यादी मध्ये नाव नोंदवले होते. त्यातील बऱ्यापैकी नावे मतदार यादीत आली देखील परंतु आम्ही ज्या ठिकाणी राहतो तेथून पाच किलोमीटर लांब असलेले मतदान केंद्र देण्यात आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून माजी सैनिक नगर प्रतीक नगर पंचशील नगर येरवडा पुणे या परिसरात घरफोडी, गाड्यांच्या काचा फोडणे, पेट्रोल चोरणे व उघडपणे दारू गांजा पिने असले प्रकार चालू आहेत
पोलिसांना कडून कडक कारवाईची अपेक्षा आहे...
सदरील ठिकाण ncदिली आहे परिसरातील सीसीटीव्ही चेक करून
‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे’
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र स���कारकडे पाठवावा, यासंदर्भात मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत.
विमानतळाचे नामकरण करतानाचा नावा���ा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होतं, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे.
पुण्याचं विमानतळ असलेल्या लोहगाव��ध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हॉटेल अंगण येथे प्रभाग क्र. 2 आणि 6 मधील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
नागरिकांसाठी येत्या १० ऑगस्ट रोजी प्रभाग क्रमांक २ फुलेनगर, शांतीनगर व विश्रांतवाडी या भागात तर ११ ऑगस्ट रोजी येरवडा येथे आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे त्याचा आयोजनासाठी करावयाची तयारी तसेच विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवून विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.
यावेळी माझ्यासह माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, अर्जुन जगताप, संतोष राजगुरू, रमेश गव्हाणे, प्रताप मोहिते, जालिंदर कांबळे, अन्वर पठाण, सुभाष चव्हान, गणेश बाबर, शशिकांत कुलकर्णी, चंद्रकांत जंजिरे,विजय चौगुले, संगीता राजगुरू,शामा जाधव, प्रिती भट्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
#पुणे #विधानसभा_निवडणूक२०२४ #पदाधिकारी_बैठक
पावसाळ्यात येणाऱ्या ��ादळ, पूर अशा अनेक अडचणींमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो व वीजपुरवठा बाधित होऊ शकतो. तसेच नागरिकांनी अर्थिंग तपासण���, वीज उपकरणांना पायात स्लिपर घालून चालू बंद करणे, १/२
देशाचे सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह जी यांनी आज सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थित राहून मा. अमितजींना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले.
देश के सहकारिता मंत्री मा.श्री अमित शाह जी ने आज सहकारिता मंत्रालय का पदभार संभाला । इस अवसर पर उपस्थित होकर मा. अमितजीं का अभिनंदन करते हुए शुभकामनाएं दी और आशीर्वाद भी लिए ।
@AmitShah@AmitShahOffice
कस्तुरबा सोसायटी मोसम रेस्टॉरंट जवळ आळंदी रोड विश्रांतवाडी पुणे येथील डीपीचे झाकण तुटले आहे. आता पाऊस येण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये सदरील ठिकाणी अपघात घडू शकतो. तरी या ठिकाणी लवकरात लवकर डीपीचे झाकण लावावे ही विनंती
राहुल जाधव
9822229599
@MSEDCL@PMCPune
भारत निर्वाचन आयोगास सप्रेम नमस्कार,
मी भारताचा जेष्ठ नागरिक आहे आत्तापर्यंत सलग मतदान करत आलेलो आहे. तरी देखील माझे नाव यंदाच्या मतदार यादीतून वगळले आहे. मीऑनलाईन फॉर्म भरला आहे. तरी कृपया नाव यादीत यावे. खरात 9822229599
@ECISVEEP@AjitPawarSpeaks@CEO_Maharashtra@cbawankule
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी विरोधकांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवली, तुम्हीच पाहा व्हिडिओ आणि जाणून घ्या सत्य..!
#Eknathshinde#Shivsena
वडगावशेरी मतदारसंघात नियोजन बैठक संपन्न!
विश्रांतवाडीतील हॉटेल सृष्टी येथे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र.१ कळस , धानोरी व प्रभाग क्र.२ फुले नगर, या भागातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधरजी मोहोळ यांच्या प्रचाराची पुढील दिशा आणि नियोजन करण्यात आले.
#महायुती #वडगाव_शेरी #पुणे_लोकसभा #election2024 #PuneWithModi #puneloksabha
@Dev_Fadnavis@cbawankule@mohol_murlidhar@BJP4Maharashtra
15 वर्षाच्या मुलाची मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने मानेच्या येथील मणक्याची शस्त्र���्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्या सहाय्यता निधी मधून मदत मिळावी म्हणून सदरील ट्विट करत आहे
9822229599
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks