NCERTचा नकाशा बदलला म्हणून ज्यांना ज्यांना वाईट वाटले त्यांनी त्यांनी हा व्हिडिओ RT करावा..!
जनमत फिरवण्यासाठी सॉफ्ट पॉवर लागते..ती सॉफ्ट पॉवर अशा Neutral लोकांनी स्वतःहून केलेल्या गोष्टींनी हळूहळू तयार होते..!
अशा गोष्टींना संपूर्ण पाठिंबा देणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो..💪
@mybmcWardT@mybmc big drilling sound at mhada junction, mhada bus stop, work carried out by bmc sewages department, sound is excessive and harmful please stop it asap
Kind attention
I,Dr. Nivedita G. Ekbote, Principal, Modern College, Pune, wish to bring to your kind attention a serious issue of harassment, defamation, and deliberate misuse of social media by a former student, Mr. Premvardhan Birhade, (BBA in June 2020 and passed in Jan 24)
मराठी माणसाला, महाराष्ट्रधर्माला कायम पाण्यात पाहणाऱ्या बँक ऑफ बडोद्याच्या कर्जबुडव्या तथा देवा भाऊच्या लाडक्या मोहित कंबोजला मुंबईतील तब्बल 30 SRA प्रकल्प मिळालेत. थोडक्यात मराठी माणसाच्या नाड्या भाजपाने अदानी, लोढा, कंबोजच्या हातात दिल्यात!
आणि म्हणूनच मी कायम म्हणतो, भाजपाच्या नादाला लागलेला मराठी माणूस भविष्यात त्याच्या पोरा-बाळांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार!
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा
सिल्लोड येथे माझ्यावर/माझ्या गाडीवर हल्ला
आत्ताच सिल्लोड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुस्लिम अतिरेक्यांनी माझ्यावर/माझ्या गाडीवर हल्ला केला
CISF (कमांडो) सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना हाकलून लावले.
मी सिल्लोड पोलिस आणि SDO तहसीलदार यांच्याकडे 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे पुरावे सादर केले.
महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 2.24 लाख अपात्र, घुसखोर, बेकायदेशीर व्यक्तींविरुद्ध माझा लढा सुरूच राहील...
मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले?
जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का?
आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत...
आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की.
कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे.
त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही.
- सौरभ कोरटकर
#jarangepatil #MarathaReservation
पत्रकार ओमकार वाबळे आणि पत्रकार प्रशांत कदम यानी अन्यायाला वाचा फोडणारे अनेक प्रकरण जनते समोर आणली आहेत. या मध्ये संतोष देशमुख खून प्रकरण हे आपण पाहिले आहे. प्रशांत कदम यांनी यूट्यूब चॅनेल माध्यमातून अनेक गोष्टी यांनी जनते समोर आणल्या आहेत.
सत्ताधारी पक्ष चुकत आहे आणि जनतेसमोर पत्रकारांनी सत्य बाजू मांडली जात आहे म्हणून देवेंद्र फडणवीस याच्या जवळची एक महिला पत्रकारांना मारण्याच्या धमक्या देत आहे.
या महिलेला माहीत आहे आपला बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आपण कोणाला मारले तरी आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही कारण धमकी देण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा त्यामुळे एवढे धाडस वाढत आहे.
The longer I work in tech the more I realize that writing code is rarely the hard part. It’s all about how you communicate.
The key to having a successful career in TECH is communication, not just code.
How many times you see Marathis kanging on Swargiya Shri Tukaram Omble who did supreme Sacrifice and caught Kasab alive. He single handedly saved 100 crore Hindus from Congressi propaganda of Bhagwa Atankwad.
But any tom tick harry from North says we came there and saved you.
मुंबई आम्हाला सुरक्षित वाटते आमच्या राज्यातील शहरांपेक्षा 🤐
- मुंबई मध्ये काम करणाऱ्या महिला ( इतर राज्यातील )
हिंदी मीडिया मराठी माणूस कसा गुंड आहे हे दाखवण्यात व्यस्त आहे 🤣
कॉपी करायची नाही खोटं बोलायचे नाही 😅😬
Marathis get branded as lowest IQ, academically inferior, reel makers etc, for being open and welcoming decades back
Hope Kannadigas read and internalise this mindset