मी तर म्हणते उबाठ्याच्या कार्यकर्त्यांनी मेन गेट वर उभे राहून सभेला येणाऱ्या लोकांना, असे कापसाचे गोळे वाटप करावा....🥹🤣🤣😂
न ऐकता थोडा वेळ तरी बसू शकतील म्हणजे..!!
#वायफळ_बडबड
चला, आता सिया निर्दोष होती हे सिद्ध करायला कुटुंबियांनी सुरुवात केली
केतन च्या आईने सिया जायला तयार नसताना लोहगडावर जाण्यास सांगितले.
उद्या हे म्हणतील की केतन च्या आईने पूर्ण प्लान बनवून दिला.
एखाद्याने जा म्हणणं गुन्हा आहे का?
त्या मुलीच्या मनात काय घडत असेल....
एक आजोबा कायस्थ
आजी ख्रिश्चन
आई संकष्टी चतुर्थीला मटण खाणारी...
दूसरे आजोबा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि मराठा समाजाचा तारणहार
...
इकडे
सासरचे लोक मनुस्मृती वाले
आणि संघाचे विचारधारा वाले.....
....
...
लग्नात..
गरीबांच्या मसीहा जितेंद्र आव्हाड
आणि दूसरी कडे श्रीमंत अदानी
..
एकीकडे मराठी माणसांचे कैवारी उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे गुजराती मारवाडी अदानी
एकीकडे उपोषणाची सांगता करून आलेला रोहित पवार
आणि दुसरीकडे भरगच्च ताटात दोन हातांनी जेवणारा संजय राऊत
एकीकडे मम भार्या समर्पयामि म्हणवणारे
आणि दुसरीकडे वेदोक्त मंत्राने लग्न लागणारे भटजी
एकीकडे फुले शाहू आंबेडकर आणि दुसरीकडे वीर सावरकर
😭😭
यही पर तो महाराष्ट्र पुलिस कमजोर है 😡
अगर यूपी मे घटना घटती,अब तक इसे इनकाऊंटर मे लंगडाते देखते 🎯
खुन के बदले खुन जबतक फैसला होता नही,तबतक सही न्याय नही 😡
हिम्मत कैसे हुई किसी की जान लेने की❓️😡
उबाठा सेनेचा मँगोदास दानवेने छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा अर्ज भाजप शिवसेना महायुती मधून दाखल केला.
उद्धव ठाकरे आता कुणाला दोष देणार?
उद्धवचे प्रवक्ते @AnujaDhakras21@AbhijitKaran25@sahiljoshii यांची यावर काही प्रतिक्रिया आली की नाही.
पवार साहेबांच्या शेजारी ऐटीत बसलेला युगेंद्र पवार बघा….!!
कर्तृत्व - शुन्य
औरा - शुन्य
फक्त पवार अडनावाच्या जोरावर राजकारण सुरु आहे. एव्हाना पवार साहेबांना पण कळुन चुकलं असेलच की हा गडी काही पुढे जात नसतो.
रोहित पवार कितीही लबाड असला तरी त्याची nuisance value भरपुर आहे
.
.
लालपरीच्या सेवकांना देवाभाऊंनी दिला न्याय...ST कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान...
लक्षात घ्या हा देवाभाऊ आहे
सगळ्या ची काळजी
उधोजी सरकार काळातला सम्प विसरु नका
चिरडला होता सम्प
#TeamDevendra#DevendraFadnavis#DevaBhau#STBus#Lalpari
संविधान कोणी वाचवलं आणि कोणी संपवलं, हे इतिहास सांगतो...
आज काही लोक संविधानाच्या नावाने रोज राजकारण करतात. पण देशातील लोकशाही आणि संविधानावर सर्वात मोठा घाव कोणी घातला, हे विसरून चालणार नाही.
१९७५ मध्ये काँग्रेस सरकारने देशात आणीबाणी लागू केली. लाखो लोकांना कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात टाकलं. वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लादली. न्यायव्यवस्थेवर दबाव आणला. विरोधकांचा आवाज दाबला. सामान्य नागरिकांचे मूलभूत अधिकारही हिरावून घेतले.
याच काळात अनेक ठिकाणी जबरदस्तीने नसबंदी केली जात होती. लोकांची इच्छा, संमती किंवा अधिकार यांना काहीच किंमत उरली नव्हती. सरकारी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गरीब आणि सामान्य नागरिकांवर अन्याय झाला.
हेच का संविधानाचं संरक्षण होतं?
ज्या पक्षाने लोकशाहीचा गळा घोटला, नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेतले आणि संविधानाची पायमल्ली केली, तोच पक्ष आज संविधानाचा सर्वात मोठा रक्षक असल्याचा आव आणतो, हेच सर्वात मोठं विडंबन आहे.
संविधान पुस्तकात नसतं, ते आचरणात असतं. आणि आणीबाणीच्या काळात काँग्रेसने त्याच संविधानाचा आत्माच चिरडला होता.
#संविधानहत्यादिवस
सिया गोयलला काळजी करण्यासारखं काही नाही. ती लवकरच बाहेर होईल.
निकिता सिंघानियाने तुरुंगात एक महिन्यापेक्षा कमी काळ घालवला आणि तरीही तिला ॲक्सेंचरमधून काढून टाकण्यात आले नाही.
सोनम रघुवंशीला तुरुंगात फक्त १० महिने राहिल्यानंतर जामीन मंजूर झाला.
असो, एका भारतीय न्यायाधीशाने म्हटले आहे, "बायकोकडून मार खाणे हे पुरुषासाठी एक वरदान आहे."
कदाचित मारले जाण्याने मोक्ष मिळतो. कुणास ठाऊक! 🤦
भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार! 🙏🏼
ओमराजे निंबाळकर यांचा एक तरी असा व्हिडिओ आहे का उद्धव जी बरोबर...
निधी मंजूर करून घेताना?
कारण ते ऑफिसात कुठे यायचे?
असले निधी मंजूर करायला आधी टक्केवारी विचारली जात असायची...इतर बडव्या लोकांकडून....
"ज्यांची घरं काचेची असतात, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत! स्वतःच्या काळात घरात बसून राहणाऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे."
– @mieknathshinde
मा. एकनाथ शिंदे साहेबांचा नादच खुळा 🔥
पत्रकारिता कशी "वारते" ते पहा...
फोटो कसा वापरला आहे... दुःखी...हेडिंग कसे दिले आहे...
जणू वाटावे मंत्र्याने सरकारवर नाराज होऊन राजीनामा दिला की काय !!!
आज ज्या जॉर्ज कुरियन यांनी राजीनामा दिला कारण त्यांची राज्यसभेची टर्म २१ जून रोजी संपली होती.
त्यांना भाजपा ने पुन्हा उमेदवारी दिली नाही.
ते खासदार राहिले नसल्याने त्यांना राजीनामा देणे बंधनकारक होते...
पण आपले मराठी पाकीट पत्रकार म्हणजे...जाऊद्या...आज शुभवारी मी शिवी देत नाही.
“Benefit of the doubt 🧐”
उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना निधी देऊ नका असा आदेशच दिला होता, मुख्यमंत्री म्हणून सर्वस्व असतात त्यामुळे दोन किंवा तीन नंबरला काही महत्व नसते.
याच कारणामुळे मी अनुजा मॅडम यांना उबाठाच्या प्रवक्त्या म्हणतो,आता प्रश्न कसा विचारला तो निर्णय दादांचा होता की उद्धव ठाकरेंचा.
“कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही” तुम्ही कितीही प्रयत्न करा,पण उद्धव ठाकरेंचे हे पाप तुम्ही लपवू शकणार नाहीत.
@AnujaDhakras21@OfficeofUT@Dev_Fadnavis