@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब जाहिरात क्र.०५/२०१९ मधील "उपकेंद्र सहाय्यक" पदी निवड झालेले पण अद्याप नियुक्ती न मिळालेले "EWS" उमेदवारांना लवकर नियुक्त करण्यात यावे ही आपणास विनंती @MSEDCL
@measifahmadkhan@NitinRaut_INC@INCIndia@NCPspeaks *महाराष्ट्र राज्य सरकार जाणून बूजून मुस्लिम समाजाच्या तसेच ब्राहम्ण व ११ जातींच्या समाजाच्या मुलांवर अन्याय करत आहे महावितरण तसेच विविध विभागात आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग मधून निवड होऊन सर्व भरती प्रक्रिया होऊन देखील नियुक्त्या देण्यास टाळत आहे.
@measifahmadkhan@NitinRaut_INC@INCIndia@NCPspeaks साहेब आम्ही देखील महावितरण उपकेंद्र सहाय्यक पदावर निवड यादीत निवड होऊन अजून देखील नियुक्ती पत्र मिळाले नाही आज जवळपास आठ महिने झालेत आमच्या बरोबरच्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली पण आम्ही ews उमेदवार तसेच Sebcउमेदवार नियुक्ती प्रतिक्षित आहोत.तरी आम्हाला नियुक्ती पत्र मिळाले पाहिजे
महावितरण ने जाहिरातीत स्पष्ट उल्लेख केला होता की SEBC च्या नियुक्त्या SC च्या निर्णयावर अवलंबून असतील आणि तरी एका समाजाच्या दबावाखाली येऊन राज्यसरकार EWS गरीब, शेतकरी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना नियुक्तया देत नाही. जाहिर निषेध!
@CMDMSEDCL@NitinRaut_INC#Justice4EWS
@PrakashSShendge उपकेंद्र सहाय्यक पदी निवड झाल्याने आम्ही जुने जॉब सोडलेत, बेरोज़गारीची कुर्हाड आम्हांवर कोसळलेली आहे लक्ष केंद्रित करा साहेब याकडे @PrakashSShendge साहेब
@PrakashSShendge उपकेंद्र सहाय्यक च्या EWS कैंडिडेट्स चे नियुक्ति पत्रक पेंडिंग मधे ठेवले आहेत तेवढे बघा साहेब लय उपकार होतील साहेब @PrakashSShendge Saheb
@RRPSpeaks साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@RRPSpeaks साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@RamjanAmir@NitinRaut_INC साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या
उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@NitinRaut_INC साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या
उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@AjitPawarSpeaks@AmitShah साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या
उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@Chh_Udayanraje@AmitShah साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या
उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.
@NitinRaut_INC@narendramodi साहेब ..
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
च्या
उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक
भरती प्रक्रियेत आपण लक्ष द्यावे व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगावे.
हि नम्र विनंती.