@barandbench 1 month has been completed by the Bombay High Court giving the result of EWs, but still Mahavitaran has not issued the appointment orders The Bombay High Court's judgment is being ignored by Mahavitaran Kindly they should be fined and we should be appointed soon
@Dev_Fadnavis साहेब मराठा उमेदवारांचा विचार तर सुपर मेमोरी मध्ये झाला पण निवड झालेल्या "EWS" मुलांचा पण नियुक्ती चा मार्ग मोकळा झाला आहे. नियुक्तीचे आदेश महावितरण प्रशासनास तात्काळ द्यावे हि विनंती करतो @Dev_Fadnavis@abpmajhatv @news_lokshahi @MSEDCL @News18lokmat @mataonline
@mieknathshinde साहेब मराठा उमेदवारांचा विचार तर सुपर मेमोरी मध्ये झाला पण निवड झालेल्या "EWS" मुलांचा पण नियुक्ती चा मार्ग मोकळा झाला आहे. नियुक्तीचे आदेश महावितरण प्रशासनास तात्काळ द्यावे हि विनंती करतो @Dev_Fadnavis@abpmajhatv @news_lokshahi @MSEDCL @News18lokmat @mataonline@supriya_sule
@mieknathshinde@Dev_Fadnavis शिंदे-फडणवीस सरकार वर पूर्ण विश्वास आहे साहेब आम्हाला न्याय द्यावा महावितरण जाहिरात क्र 05/2019 उपकेंद्र सहाय्यक पदावर नियुक्ती तात्काळ देण्यात यावी.आणि आपण सहनभुती पूर्वक विचार करावा साहेब
SEBC ना अधिसंख्या पद निर्मिती मंत्री मंडळाचा निर्णय मंग EWS च्या उमेदवार यांना नियुक्ती पासुन थांबविण्याचे कारण क्या2) EWS च्या उमेदवार यांना 5 किंवा 6 सप्टेंबर पर्यंत नियुक्ती नाही दिली नाही तर EWS चे उमेदवार यांना परत कोर्टाचे दार ठोठावले लागेल @vnpatilofficial@mieknathshinde
@SagirNazir@MSEDCL@mieknathshinde_ जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण कंपनीची बदनामी चालू झाली आहे पेपर बाजी होत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई चे निकालाची पायमल्ली केल्याबद्दल
@SagirNazir@MSEDCL@mieknathshinde_ जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण कंपनीची बदनामी चालू झाली आहे पेपर बाजी होत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई चे निकालाची पायमल्ली केल्याबद्दल
@Imran878600@Dev_Fadnavis@mieknathshinde@MSEDCL जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण कंपनीची बदनामी चालू झाली आहे पेपर बाजी होत आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई चे निकालाची पायमल्ली केल्याबद्दल
@Dev_Fadnavis@mieknathshinde साहेब जाहिरात क्र.०५/२०१९ मधील "उपकेंद्र सहाय्यक" पदी निवड झालेले पण अद्याप नियुक्ती न मिळालेले "EWS" उमेदवारांना लवकर नियुक्त करण्यात यावे ही आपणास विनंती @MSEDCL
@AmirSha55778970@MSEDCL महावितरण प्रशासनाने जाहिरात क्र ०५/२०१९ मधील उपकेंद्र सहाय्यक पदी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती आदेश पारित करण्यात यावे