अनुषंगाने आपण EWS मधील उमेदवारला नियुक्ती देण्यात यावी EWS/SEBC चे सगळे विषय मार्गी लागले आहे तरि मे.साहेबांनी लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे आदेश पारित करावे ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏
@DineshW20690192 महावितरण मध्ये जाहिरात क्रमांक.05/2019 मध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदावर EWSमध्ये सिलेक्ट झालेला एक बेरोजगार उमेदवार आहेEWS/SEBCजॉइनिंग प्रकरण कोर्टात प्रलंबित होता पण आता 29/ 07/ 2022 ला मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात जजमेंट पारित केले आहे तरी या जजमेंटच्या
@mieknathshinde साहेब मराठा उमेदवारांचा विचार तर सुपर मेमोरी मध्ये झाला पण निवड झालेल्या "EWS" मुलांचा पण नियुक्ती चा मार्ग मोकळा झाला आहे. नियुक्तीचे आदेश महावितरण प्रशासनास तात्काळ द्यावे हि विनंती करतो @Dev_Fadnavis@abpmajhatv @news_lokshahi @MSEDCL @News18lokmat @mataonline@supriya_sule
महावितरण ने जाहिरातीत स्पष्ट उल्लेख केला होता की SEBC च्या नियुक्त्या SC च्या निर्णयावर अवलंबून असतील आणि तरी एका समाजाच्या दबावाखाली येऊन राज्यसरकार EWS गरीब, शेतकरी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना नियुक्तया देत नाही. जाहिर निषेध!
@CMDMSEDCL@NitinRaut_INC#Justice4EWS
@mieknathshinde@Dev_Fadnavis शिंदे-फडणवीस सरकार वर पूर्ण विश्वास आहे साहेब आम्हाला न्याय द्यावा महावितरण जाहिरात क्र 05/2019 उपकेंद्र सहाय्यक पदावर नियुक्ती तात्काळ देण्यात यावी.आणि आपण सहनभुती पूर्वक विचार करावा साहेब