@NidhiMeshram18@Dev_Fadnavis@mieknathshinde@MSEDCL@prajaktdada सगळा खेळ मांडून ठेवला आहे यांच्या मनातच नाही कोणालापन नियुक्ती द्यायचं फक्त कारण द्यायची 21 महिने झाली उपकेंद्र सहाय्यक पदाची निवड कागदपत्रे मेडीकल पोलीस व्हेरिफिकेशन होऊन उच्च न्यायालयाचा निकाल येऊन शेवटी जीव घेणार का आता तेवढंच राहील आहे बाकी
@mieknathshinde साहेब आम्हा गरीब विद्यार्थ्यांसाठी पण थोडा वेळ काढुन आमचा नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावा खुप अपेक्षा आहेत तुमच्याकडून विचार करा आमचा थोडा
@SachinAarale123@mieknathshinde@Dev_Fadnavis सरकार बदलून पण तीच अवस्था आहे शेवटी इथे फक्त राजकारणी लोकांनाच न्याय लवकर भेटतो आपल्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी एकच पर्याय म्हणजे आत्महत्या उपकेंद्र साहाय्यक पदी निवड होऊन सगळी प्रकिया पूर्ण होऊन पण जॉइनिंग नाही विचार करा फडणवीस साहेब जीव घेता का नोकरी देता
@Dev_Fadnavis@mipravindarekar@girishdmahajan @GopichandP_MLC आम्हाला पण आत्महत्या केल्या शिवाय दुसरा काही पर्याय नाही EWS मधून महावितरण मध्ये उपकेंद्र सहाय्यक म्हणून निवड झाली तरी हे सरकार आम्हाला जॉईन करून घेत नाही कागदपत्रे मेडिकल तपासनी केली एवढं सगळी प्रक्रिया पूर्ण झाली तरी आता फक्त गळफास घेणे बाकी आहे किमान तुम्ही तरी आमच्याकडे बघा
@Dev_Fadnavis@mipravindarekar@girishdmahajan @GopichandP_MLC आम्हा EWS मधून निवड झालेल्या गरीब विद्यार्थ्यांची यात चूक? आहे सरकार जाणून बुजून EWS चे विद्यार्थी सगळी प्रक्रिया पूर्ण करून पण आमच्या जागी SEBC मुलांना घालून त्यांच्या पण 13% मुलांच्या नोकरी वर पाणी घालून घरचा रस्ता दाखवत आहे यांच्याकडे जागा तर खूप रिक्त आहेत तरी पण असं का
@GopichandP_MLC आम्हा EWS मधून निवड झालेल्या गरीब विद्यार्थ्यांची यात चूक? आहे सरकार जाणून बुजून EWS चे विद्यार्थी सगळी प्रक्रिया पूर्ण करून पण आमच्या जागी SEBC मुलांना घालून त्यांच्या पण 13% मुलांच्या नोकरी वर पाणी घालून घरचा रस्ता दाखवत आहे यांच्याकडे जागा तर खूप रिक्त आहेत तरी पण असं का
रस्त्यावरील लढाईपेक्षा न्यायालयीन लढाई महत्वाची आहे. कृपया या बाबतीत आपले देखिल मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी न्यायालयासामोर आणखी काही मुद्दे मांडता येतील.
@NitinRaut_INC साहेब आजच्या होणाऱ्या बैठकीत EWS च्या 236 मुलाचा ऑर्डर विषयी आपण निर्णय घेऊन आम्हा गरीब मुलांना कामावर रुजू तुम्हीच करून घेऊ शकता यात आमची काहीच चुकी नसताना आम्हाला जाणून बुजून अडवून ठेवलं गेलं आम्हा आम्हाला न्याय तुमच्याकडून मिळेल
@NitinRaut_INC गरीब EWS च्या 236 विध्यार्थ्यांना महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदी कामावर कधी रुजू करून घेणार तुम्ही आमची काहीच चुकी नसताना आम्हाला का रुजू करून घेतलं जातं नाही आमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे मेडिकल झालं कागदपत्रे तपासणी झाली फक्त ऑर्डर देने बाकी आहे आमच्यावर अन्याय नका करू
@prajaktdada@AshokChavanINC@PawarSpeaks@NCPspeaks कोणाचेही नुकसान न करता दादा तुम्ही अगोदर उपकेंद्र सहाय्यक चे EWS व SEBC सर्व सलेक्टेड झालेल्या दोन्ही मुलांच्या जॉईनिग जेवढा लवकरात लवकर करून घ्याल तेवढा लवकर विदूत सहायक चा मार्ग मोकळा होईल सर्व मुले गरीब घरची आहेत कोणी AC च्या गाड्यात फिरणारा व बंगल्यात राहणार नाही