@janardanmis इन के पती महाराष्ट्र मे मराठा समाज को को कहते है की आप हिंदू विरोधी है महाराष्ट्र के मुख्यमंत्री को समझना चाहिये पहिले अपने बीबी को समझाये
महाराष्ट्र की डेमोग्राफी तेजी से बदल रही है?
घुसपैठियों और उनके मददगारों की 100% संपत्ति जब्त करने, नागरिकता समाप्त करने और 01 वर्ष में आजीवन कारावास की सजा देने के लिए कानून बनाना नितांत आवश्यक है
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
Jay Maharashtra! 🙂
@mahinergy has now apologised and has taken the videos down after MNS’ intervention. He was arrogantly defaming the lady and Maharashtra by posting derogatory videos.
Well done @avinash_mns!
अहो @PawarSpeaks तिकडे कशाची दिवाळी?
लोकाचे घरे वाहून गेलेत पाण्यात किती तरी शेतकऱ्याचे बांधलेले जनावरे मारून गेलीत तर जी मोकळी सोडली होती ती वाहून गेली...असो
तुम्हाला नाही समजणार की घरात कोणाचा मृत्यू झाल्यावर दिवाळी करायची नसते 👎🏻
तुम्हाला फक्त धोका देता येतो
1994 सारखा😡
अंतरवाली येथे लाठीहल्ला झाल्यानंतर विजय चडेट्टीवार मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी इच्छा व्यक्त करीत होता , आता मात्र रंग बदलू सरड्या सारखं कोणाचीतरी सुपारी घेऊन हैद्राबाद गॅजेटच्या JR विरोधात आंदोलन सुरू करत आहे.
असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी माय बाप सुद्धा बदलू शकतात.
राज्य सरकारनं मराठा कुणबी, कुणबी मराठा संदर्भात जे परिपत्रक व माहिती पुस्तिका हैदराबाद गॅझेटच्या आधारे काढली होती, त्याला स्थगिती देण्यास मा. न्यायालयाने नकार दिला.
मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, त्याचप्रकारे त्याचप्रकारे मा. छगन भुजबळ साहेबांना ही सांगितलं होतं की आपण न्यायालयात जाण्याची भाषा करताय, हे निरर्थक आहे. कारण यात सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. भुजबळ साहेबांना माझा हा प्रश्न आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्यात वल्गना करत आहात की मराठा समाज आरक्षणात आला, घुसला. पण असं झालं का?
तर नाही...
आता तर न्यायालयाने सांगितलं. आपण आपली वक्तव्य कृपया थांबवावीत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, विनंतीपूर्वक सांगू इच्छितो.
हा छगन भुजबळ किती बाराबोड्याचा माणूस आहे ते यावरूनच कळतंय.
GR छगनसोबत चर्चा करूनच काढला आणि आता स्वतःच सरकारच्या नावाने बोंबलत बसलाय.
@ChhaganCBhujbal सुधर रे छग्या.
@ChhaganCBhujbal जा कोर्टात! ज्या नेमावर आम्हाला बाहेर काढणार त्याच नेमाने 63 जाती या OBC तुं कोर्ट बाहेर काढेल 😂 स्थानिक स्वराज्य राजकीय आरक्षणा वाणी ✅