राहुल “नॉर्वे ”करांनी आशाताईंचा नाही तर मराठी भाषेचा शोक प्रस्ताव मांडला आहे....लाज वाटली पाहिजे विधानसभेचे अध्यक्ष आहात आणि लिखाण लहान होत म्हणून वाचता आलं नाही असली कारण देता.....#मराठी#महाराष्ट्र
पावसाळी अधिवेशनात गृहराज्य मंत्री योगेश कदम म्हणाले की सरकार समान नागरी कायदा लागू करण्या साठी समिती गठित करत आहे.. २ वर्ष झाली भाजपा च सरकार येऊन...त्या आधी 2 वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार होत. गेली ४ वर्ष काय केलं यांनी मग? #महाराष्ट्र@Dev_Fadnavis
This speed of @JioCare 4g in my area...... worst network..... worst service.... I'm jio customer since 2019 but now network speed is all time low.....
@reliancejio#Jiofail
kasegaon, taluka south solapur district solapur. Here data speed for jio 4g & 5g is decreasing day by day. @reliancejio is slowest network here. I'm gonna switch it in next 5 days if network speed doesn't increases.
@JioCare