विजय माल्या: 9000 करोड़
नीरव मोदी: 14000 करोड़
ऋषि अग्रवाल: 23000 करोड़
आज जब कर्ज के बोझ तले दब कर देश में रोज लगभग 14 लोग आत्महत्या कर रहे हैं, तब ऐसे धन पशुओं का जीवन वैभव के चरम पर है।
इस महा भ्रष्ट व्यवस्था पर एक ‘मजबूत सरकार’ से ‘मजबूत कार्यवाही’ की अपेक्षा की जाती है।
Story of Andheri - Ghatkopar link Rd Bridge Near Ghatkopar Bus depo bridge on nalla work start before 3 year's.. not complete yet. @myBESTBus lost 2 cr per year apx.. & #Ghatkopars people also lost time & money both.
@mybmc @mybmcBridges @mayor_mumbai@manoj_kotak@ParagShahBJP
You are paying for roads, tolls but what are you getting? Year after year, the roads go bad and then get repaired, but the number of potholes only keep rising. This is true Example near Central Agency @mybmcRoads (E.S) office on AGLR Ghatkopar pothole in CC ROAD @IqbalSinghChah2
Thackeray Sarkar ke GHOTALO ke RAKSHAS Putle ka Mulund me aaj kiya DAHAN
ठाकरे सरकारचा घोटाळा चा राक्षस/ पुतळाचे निलम नगर मुलुंड येथे केले दहन
@BJP4India@Dev_Fadnavis
ठाकरे सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ व परिवाराने रु.127 कोटींचे अपारदर्शक व्यवहार/ मनी लॉन्डरींग केले आहे!
2700 पानी पुरावे मी आयकर विभागाकडे सुपुर्त केले आहेत!
बुधवारी दिल्ली येथे अर्थराज्य मंत्री, कंपनी मंत्रालय, ईडी या सर्वांना पुरावे देणार
उद्या मुंबई ईडी मध्ये तक्रार करणार
From today onwards Route no 62 from Vidyavihar bus stn to Dadar Plaza has been suspended, it is Suspended unnecessary it was a important route for us locals form Kirol, khalai, Navpada,Kamalane,working in BKC Mahim
restore the route plz..@myBESTBus
@abpmajhatv@PratapSarnaik विहंग गार्डन १३ वर्ष नंतर ही वापर परवाना OC मिळालेले नाही, अनधिकृत बांधकाम आहे.
NSEL घोटाळ्याचा पैसेतून टिटवाळा येथे जमीन घेतली, ED नी जप्त केली आहे....
घोटाळे करताना माणुसकी कुठे गेली होती!!??
लोकल ट्रेन प्रवास करायचा आहे - 2 डोस vaccine घ्या
मॉल मध्ये प्रवेश - 2 डोस vaccine घ्या
दुकानं उघडायची आहेत, 2 डोस vaccine घ्या
पण रस्त्यावर राजकीय आंदोलनं करायची आहेत? मग ना vaccine ची गरज आहे, ना मास्क ची, ना सोशल distancing ची. ना कोणी मार्शल फाईन करण्याची हिम्मत करेल
कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे!
स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे!
ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची!
Where is this person Nandkishor Chaturvedi ?
Apparently he is absconding for months now..
Why has he disappeared?
Who was his business partner till 2019 who is also currently a minister in MVA Gov ?
Will Maha Gov help in this case too?
Shud I help ?
DEMOLITION Started CM Uddhav Thackeray's Secratary MILIND NARVEKAR's illegal Bungalow at Seashore of Dapoli being Demolished
We have DONE it
Tomorrow 23 August will personally Visit this site of Dapoli to see the Demolition
Next Demolition will be of Minister Anil Parab RESORT
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार
Gundas of Shivsena Assaulted My Car, Thrown 3 Big Stone on My Car, which Heat Window/GlassScreen where I am Seating
Convoy had Police Vehicle also. Incident happened 12.30pm when My Car was Passing through MP Bhavna Gavli ₹100 Crore SCAM, Balaji Particles Board Karkhana, Washim
येणाऱ्या मोहरम साठी महाराष्ट्र सरकार तातडीने GR काढू शकते..
इथे..
दहीहंडी आणि गणेशोत्सव साठी जोरजोरात बोंबलून पण अजुन GR निघत नाही..
महाराष्ट्रात हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे का?