उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की अनोखी पहल। छत्रपति शिवाजी महाराज जी के गढ़-किलों पर आज का संविधान दिन मनाया जा रहा है। छत्रपति शिवाजी महाराज जी के स्वराज्य से प्रेरणा लेकर हमारे संविधान में बहुत से मूल्यों को शामिल किया गया है।
जय जिजाऊ, जय शिवराय। 🚩
जय हिंद, जय संविधान। 🇮🇳
@mieknathshinde
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत महायुती सरकार सकारात्मक! या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून अहवाल येताच मागण्यांवर विचार केला जाईल. समितीने सुचवलेल्या शिफारशी लागू झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असलेला कामाचा ताण कमी होईल!
@mieknathshinde
अरे नशीब तुझ्या मालकाच सरकार नाही, नाहीतर पत्रकारांना टायरात घालणारे, बांदल्यावर नेऊन मारणारे आणि फेसबुक पोस्टवरून जेलमध्ये टाकणाऱ्या तुझ्या मालकानी काय माज केला होता.
पैसे मिळाले असतील तुला तर फुकून झोप @gajabhauX
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेबांच्या पुढाकारातून अंबरनाथ येथे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. बालके तसेच युवकांना खेळाची आवड लागावी म्हणून ही अंबरनाथ येथील रहिवाशांसाठी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे.
@DrSEShinde
मुंबईकरांनी पुस्तकांवरील प्रेमाची एक सुंदर झलक दाखवून दिली आहे! 📚❤️
मुंबई पुस्तक महोत्सवाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन आनंदाने भरून येते. १ लाखांहून अधिक वाचकांची उपस्थिती म्हणजे केवळ आकडा नाही, तर वाचनसंस्कृतीवरील मुंबईकरांचा दृढ विश्वास आणि पुस्तकांशी असलेले त्यांचे भावनिक नाते आहे.
२४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरू असलेला हा महोत्सव साहित्य, ज्ञान आणि विचारांची एक सुंदर पर्वणी ठरत आहे.
स्क्रीनच्या दुनियेतून पुस्तकांच्या विश्वाकडे वळणारी ही पावले निश्चितच प्रेरणादायी आहेत. वाचनाची आवड पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम मुंबईच्या सांस्कृतिक वैभवात नवी भर घालणारा आहे.
#LoveForBooks #ReadingCulture #KnowledgeIsPower
#MumbaiBookFestival2026 #MumbaiEvents
1 Lakh+ readers. One city united by the love of reading! 📖❤️
What an overwhelming response to the Mumbai Book Festival 2026! Still haven't visited? Drop by University of Mumbai, Kalina Campus before 29 Nov.
#ReadingCulture#MumbaiEvents#LoveForBooks#MumbaiBookFestival2026 #KnowledgeIsPower
1972 मध्ये सांगलीत नसबंदी झाली नसती तर याला अजून 2-3 तरी भावंडं असती. एखादा भाऊ गावाकडे शेती, आंब्याची झाडं सांभाळायला असला असता. इंद्रा मावशींच्या धोरणामुळे याच्या प्रॉपर्टीकडे लक्ष द्यायला कोणी नाही. त्याचा राग हा आजच्या लोकाभिमुख सरकारवर काढतोय. मावा काळात पत्रकाराला टायरात घालून काळेनिळे केल्याचे पुरावे आताही एका कुत्रकाराच्या बुडावार सापडतील. आणि हा गुलाम दोष महायुती सरकारला देतोय, आहे की नाही मज्जा?
#च्यु
का बे गजा, स्वतःच्या मालकांच्या काळात साध्या फेसबुक पोस्टवरून केतकी चितळेसारख्या लोकायले महिनेन् महिने जेलमधी टाकलं होतं ते इस्तरलास का बे? तुह्या मालकांच्या काळात पत्रकारायले अन सर्वसामान्यायले तुरुंगात डांबताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं गेलं होतं? आता न्यायाधीश अन वकीलायले पण कामकाज कसं करावं हे शिकवायले निघाला काय बे झा2?
याच्यासारख्या साठी वऱ्हाडात एक म्हण आहे
"लोकाईचे ठिगय दाखवून, आपली गांड झाकणे"
अर्थात, दुसऱ्या सरकारचे काम दाखवून आपल्या सत्ताकाळात केलेली मोठ्ठाली कांड झाकणे
स्वतःला एवढं महत्त्व देण्याचं कारण तरी काय? मोठ्या लोकांच्या चर्चेत स्थान मिळवण्यासाठी आधी स्वतःची उंची सिद्ध करावी लागते. नुसत्या बढाया मारून नेतृत्व सिद्ध होत नसतं!