भंडारे हा जाहीर भाषणात म्हणतो की "आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल". यावरूनच त्याच्या गुरूची लायकी कळते. असला गुरु आदरणीय असूच शकत नाही. या घुसखोरांना वारकरी संप्रदायामधून हाकललेच पाहिजे.
���राठी भाषा,
मराठी संस्कृती,
मराठी बाणा जपणारा,
शब्दाला जागणारा,
मी मराठी माणूस आहे आणि हिंदीत अजिबात बोलणार नाही हे हिंदी माध्यमांना ठणकावून सांगणारा,
खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माचा पालनकर्ता महाराष्ट्राने गमावला.
महाराष्ट्राचं सगळंच चुकलंय...
#AjitPawar
ता. क. :
भारत जाधवला अनुल्लेखाने मारणं बरं दिसत नाही म्हणून त्याचा इथे उल्लेख करतोय. बाकी त्याने भाड्याने दिलेलं नाटक 'ऑल द बेस्ट' बरं चालत नसावं म्हणून त्याने हा सिनेमा केलाय की काय?
#Dashavatarfilm
#दशावतार पाहून मी अतिशय निराश होण्याचं प्रमुख कारण म्हणजे विनाकारण पैसे वाया गेले. मराठी चित्रपटसृष्टी ही कणाहीन लोकांचा समूह असल्याने ती तिच्या कर्माने तरेल अथवा बुडेल. मला तिच्या विषयी देणं-घेणं नाही. हा सिनेमा मास्टरपीस होण्याची शक्यता वाटत होती खरी, पण ती शेकडो किलोमीटर ⬇️
#LokahChapter1 पाहिला. मळ्याळी चित्रपटसृष्टी एकंदर भारतीय सिनेसृष्टीच्या कैक दशके पुढे का आहे, याचे पुनःश्च उत्तर मिळाले.
आजपर्यंत 'Superhero action' या genre अंतर्गत बॉलीवूडने जो निर्लज्जपणा चालवला होता, त्याला या सिनेमाने कडक सुपला शॉट दिला आहे!
#जोजी सारखा सिनेमा याआधी झाला नाही. शेक्सपीअरच्या मॅकबेथची अनेक सुंदर रूपांतरे पाहिली. हिंदीत तर मकबुल सारख्या चित्रपटाने इरफान खानला कायमचा ��िवंत ठेवलाय... पण मळयालीचित्रपट सृष्टीचा दर्जा गाठन्यासाठी मराठी अथवा बॉलीवूडला अनेक वर्षे गाठावी लागतील हे नक्की ...
काही तास झालेत, मराठे मुंबईत शिरलेत तोवरच इतकी जळजळ! इतकी वर्षे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणूस या उपऱ्यांमुळे काय भोगत असेल याची कल्पनाही करवत नाही... .
#MarathaInMumbai
@KulkarniRL त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आमच्या पिढीहून कैक पट जास्त होत्या, तोच आहार पुन्हा सुरु केला पाहिजे, जेणेकरून ते खाद्य आपल्या डीएनए शी सुसंगत असेल. चपाती खाऊन मला बराच काळ जड वाटतं, तरीही मी चपाती खातो. भात खातो. गैरमोसमी फळे खातो. हा शरीरावर अन्याय आहे, असं मला वाटतं.
@KulkarniRL मोठ्या सुट्ट्यामध्ये गावी गेल्यावर चपाती ऐवजी बाजरीची भाकरी खायचो. केवळ 3 दिवसांनी बदल अनुभवायला मिळायचे. खूप उत्साही, तरतरीत आणि ताकतवान वाटायला लागायचो. म्हणजे टेस्ट्येस्टेरॉन बूस्ट व्हायचं ��िंवा तसंच काहीसं वाटायचं. मला अजूनही वाटतंय, जे खाद्य आपले पूर्वज खायचे, ज्यामुळे ⬇️
माझी आज्जी सांगायची, मुक्या प्राण्यांना सांभाळा. सांभाळता आलं नाही तरी किमान त्रास देऊ नका. त्यांना माया कळते आणि द्वेषही. त्यांची माया बँकेत साठवलेल्या पुण्यसंचया प्रमाणे वापरा. अडचणीत ते पुण्य वापरा. चमत्कार घडेल. त्यांचा त��तळाट तर चुकूनही घेऊ नका. रसातळाला जाल.
पुण्यातल्या कोणत्याही सोसायटीत अनेक उच्चशिक्षित मारवाडी, जैन, कानडी कुटुंबे राहतात. ते घरात त्यांची मातृभाषा बोलतात आणि बाहेर अस्खलित मराठीत बोलतात. त्यांच्यातच लहानपण गेल्यामुळे मी देखील मारवाडी बोलू शकतो आणि कानडी समजू शकतो.
माज फक्त मुंबईतल्या गुजराती आ��ि भैय्याना आहे.
जेव्हा शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्य स्थापन केले तेव्हा त्यांनी मराठी भाषा कोणावरही लादली नाही आणि महाराष्ट्रात एकही जागा नसलेल्यांनाही बळजबरी करायची आहे! @Dev_Fadnavis Ji अशा पराभूतांना नियंत्रित करायला हवे!