Illegal destruction of mangroves and reclamation of land by land mafia in kausa , Thane behind kausa stadium under the eyes of the government officer's..... Inspite of high court orders.....
Heavy traffic at M.M.Valley. Mittal Junction due to the Mela at Mittal and MMValley and the department are sleeping at home.....@ThaneLive@CMOMaharashtra@ThaneCityPolice
दिवा पश्चिमेच्या खाडीकिनारी उग्रेश्वर मंदिराजवळ असलेल्या गणेश घाट येथे गेल्या वर्षभरापासून अनधिकृतरित्या भरणी सुरू आहे. खारफुटीची बेसुमार क��्तल करून खाडीचे नैसर्गिक प्रवाह भूमाफियांनी याठिकाणी बुजवले आहेत. त्यामुळे भविष्यात दिवागाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत असून सत्ताधारी पक्षाच्या माजी लोकप्रतिनिधीकडून हा प्रकार बिंनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे स्थानिक गावकरी भयभीत झाले असून भविष्यात दिव्यात मोठा जलप्रलय येण्याची शक्यता आहे. या अनधिकृत गैरधंद्यांकडे ठाणे महापालिका आणि जिल���हा प्रशासनातील बडे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
@CMOMaharashtra
परभणी .......
एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायदयाचे शिक्षण घेत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो .....
त्याला अन्याय सहन होत नसतो त्याविरोधात उद्रेकात तो शामिल होतो ....
पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात.......
न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याच्या तुरुंगात मृत्यू होतो....
तो तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी ....
सरकार छाती ठोकपणे म्हणते मृत्यू मलटीपल शॉक मुळे झाला......
मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते...
पोस्ट मार्टम मध्ये सर्व क्लिअर होते तरीहीसरकार ऐकत नव्हते कुणालातरी वाचवत होते.....
आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले कि हा मृत्यू नव्हता तर हत्या होती क्रूर हत्या..
त्यांनी तैनात पोलिसांना दोष दिला आहे....
एक इन्स्टिट्यूशनल मर्डर.....
मी मनापासून सलाम करतो सोमनाथ च्या आईला........जिने स्वाभिमानान��� तुटपुंजी मदत नाकारली
तिने स्पष्टपणे सांगितले मला माझा सोमनाथ हवा.......
मी दुःखद अंतकरणाने सांगतोय सोमनाथ तर मी आणू शकत नाही, ती ताकद भगवंताने मला दिली नाही पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे.........
"ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली,त्या सगळ्यांच साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातून बाद करा..!"
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज केलेली मागणी..!
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो....
नंबर प्लेट बदल्यांचा खेळ हा सर्वात मोठा स्कॅम आहे.
आतापर्यंत असंख्य बातम्या आणि सोशल मीडियावर तुम्ही वाचलं असेल गोवा, पंजाब , मध्यप्रदेश ,आंध्रप्रदेश यांच्या तुलनेत महाराष्ट्रा��ील दर सर्वात जास्त आहे आणि विशेष करून टेंडर भरणाऱ्या सर्व कंपन्या देखील सारख्याच आहेत मग दरात इतकी तफावत का आहे....
आता रात्रीचे बारा वाजत आहेत तरी देखील मी इतके पोटतिडकीने लिहितोय कारण ही सुरुवात आहे....
भारतीय संविधानाने सर्व राज्यांना समान दर्जा दिला आहे समान अधिकार दिले आहेत मग आमच्या कडूनच का जास्त शुल्क आकारत आहात....
अरे आता तरी तुम्ही थोडे जागृत व्हा ....
आमच्या या लढ्यात सामील व्हा वि���ोध करा आणि स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवा की राव...
The new form of corruption is cost escalation of tenders!
I’ve raised this issue before, and now it’s happening again this time in the richest BMC right under the noose of the non-corrupt regime.
The Mithi River Development (Package III) cost has skyrocketed from ₹70 Cr to ₹2,100 Cr ! This reeks of cartelization, favoritism & undue influence benefiting Kolkatta based Lakshayya Gupta of Akshaya Infrastructure who has no infra experience along with the controversial Ashoka Buildcon have got strong political and financial backing for tailor made tenders.
Why rush without proof of concept? BMC must explain. If not, I’ll escalate this to @cvcindia and also approach the courts.
Public funds cannot be looted!
#MithiScam #Corruption #Mumbai
Scam
Scam
Scam
One well cleaned cost is 70lakh
1 well 70 lakh
*Name of work* : Rejuvenation of Wells in scientific way under thane municipal corporation ( Thane).
*Budget allocated* : Rs. `50,00,00,000`/- ( Rupees fifty crores)
*Tender alloted* : M/s A.E. Infraprojects Pvt Ltd. @ *47,09,52,795* ( `Rupees forty seven crores nine lakhs fifty two thousand seven hundred and ninety five only`)
*Work order date* : 06/02/2024
*Completion period* : 24 months (including monsoon session)
*Number of Wells* : `67 nos`.
*Cost per Wells* : 47,09,52,795 ÷ 67 = *70,29,146* ( `Seventy lakhs twenty nine thousand one hundred and forty six only`)
Ye dekh lo hawkers Market bana tha par inmein se koi bhi wahan nahi gaya aur baad mein wahan wo today ke road widening ke dukano ko shift Kiya gaya.
Agar ye hawkers wahan shift ho jate to sabka problem solve ho jaata.Hawkers Market mila tha par kuch logon ne apne fayde dekha.
https://t.co/xlTNhzo6m7
Dost apartment k same Malik residency k Bahar road par Pani ki pipe line daali ja rahi hai jisme purana pipe istemal Kiya ja raha hai @TMCaTweetAway@abpmajhatv@CMOMaharashtra@Awhadspeaks