@JaykumarRawal,@CMOMaharashtra
*आमचे प्रेरणास्थान माननीय ना. श्री. जयकुमार भाऊ रावल यांची राष्ट्रीय बाजार समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा.*💐💐💐💐🌷🌷
राज्याचे अभ्यासु, कणखर,संयमी,कार्यक्षम,राजकारणातील चाणक्य असलेले मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड झाली त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
@Dev_Fadnavis,@kdhavse
ज्यांनी मुख्यमंत्री म्हणुन सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे काम केले,अनाथांचे नाथ असलेले मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांची उपमुख्यमंत्री पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
@mieknathshinde
मा. ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटने तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!! 💐✌✌
@mieknathshinde@DrSEShinde
ज्यांनी राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून कर्तव्यदक्षपणे कार्य केले आहे असे मा.ना.अजितदादा पवार साहेब यांची उपमुख्यमंत्री पदावर निवड झाल्या बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा!
@AjitPawarSpeaks
धन्यवाद मा. @DrSEShinde साहेब,नक्कीच आपल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde साहेब हे निर्णय घेऊन न्याय देतील हि राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
#संगणकपरिचालक
संगणक परिचालक संघटनेतील सदस्यांनी यावेळी भेट घेतली. गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांना दिले. गितले.

@DrSEShinde साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक