@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे,पण 14 वर्षा पासून ग्रामपंचायत मध्ये #संगणक परिचालकांचा वनवास सुरू आहे हा वनवास नाहीसा करण्यासाठी अजिबात वेळ नाही पण लाडकी बहीणचे काम लादण्याचे शासनाकडून जोरदार सुरू आहे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan