♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी या विषयात लक्ष घालावे.सरकारने चांगली जाहिरात काढलेली आहे परंतु आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे उमेदवारांच नुकसान होत आहे .
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
'एमपीएससी' विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन: नवा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्याची मागणी, सरकारने फसवणूक केल्याची भावना
#MPSC#PuneNews#StudentExam
https://t.co/IELOhN0C2W
आम्ही अखेरच्या लढ्यासाठी तयार आहोत.वारंवार सकारात्मक,बैठक ,चर्चा एवढाच ऐकायला भेटत आहे.
हे आंदोलन सरकारने विद्यार्थ्यांवर लादल आहे , हा महाराष्ट्र हे कधीच विसरणार नाही.
17 तारखेची लढाई निर्णायक असेल.
@mieknathshinde@Devendra_Office@Dev_Fadnavis@mpsc_office
शासनाने राज्यसेवा लेखी पॅटर्न 2025 पासून लागू करण्यासंदर्भात @mpsc_office ला पत्र पाठवले असून प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात दिरंगाई करण्यात येत आहे. यासंदर्भात @CMOMaharashtra@Dev_Fadnavis यांनी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा 17 Feb तारखेस राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येत आहे.
सरकारने दिलेला शब्द (कृषी,वनसेवा,अभियांत्रिकी वनसेवा) पाळावा.एमपीएससीमुळे संभ्रम निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मनात तो दूर करावा पंधरा तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडाव लागेल
@mieknathshinde@Dev_Fadnavis
निवडणुकीपूर्वी DAMAGE CONTROL म्हणून DCM यांनी
पडळकर,अभिमन्यूपवार ,खोत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विद्यार्थ्यांचा गेम केला आहे.
दुर्दैवाने घाव घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा आपल्या जातीचा आहे(अराजकीय नाटक)
आतातरी राजकारण थांबवा.
@Dev_Fadnavis
मी काय म्हणतो @CMOMaharashtra ने अधिकृत ट्विट केल्यानंतर @mpsc_office ने निर्णय घ्यायला काय हरकत आहे.कारण अधिकृत ट्विट हेच पुरेस आहे.निर्णय झाला आहे हे तर कोणी नाकारू शकत नाही मग हा वेळकाढू पण कशासाठी?
#mpsc_आंदोलन