आपल्या सर्वांकडे आपले वेळ यंत्रे आहेत. काही आपल्याला मागे घेऊन जातात, त्यांना आठवणी असे म्हणतात. काही आपल्याला पुढे घेऊन जातात, त्यांना स्वप्ने असे म्हणतात.
🌺🌺नेत्र रोग तपासणी शिबीर 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 स्व. श्री शरदचंद्रजी पिंपरकर. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या दिनांक 11/3/2022 शुक्रवार रोजी नांदूरl, येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग , मोहनराव नारायणा रुग्णालय येथील डॉ यांच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित
@devaa94 To understand this, the story from other side of table. Disate tasse nasate always. So recall good moves of tht idol and wait for the next move. I see ur posts, & you really express well @devaa94
@devaa94 Ass aahe ki, if you love, like, or any respect towards any individual, then you need to understand their silence, their majboori or the pressure. If you dont understand then may be it was just a temporary affection or respect or love or like. It took me long yrs to understand
काही काहींच असं असतं ना ते कुठल्या त्रासात आहेत हे त्यांना दाखवून देता येत नाही.. जाणीव करून देता येत नाही.. आणि कोणालाही वाटतं याना तर काहीच झालेलं नाहीये म्हणून.. आणि या न समजून घेतल्यामुळे त्या व्यक्तीचा त्रास अजूनच वाढत जाणारा असतो..
आवडलेलं ✨❤️
कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो पण result दिसत नाही… तेव्हा मन खचतं…पण झाड वाढताना जसं आधी मुळं मजबूत होतं, तसंच तुमची मेहनत आधी दिसत नाही पण future तयार करत असते. थांबू नका… process वर विश्वास ठेवा. 🌿