शिवसेनेचा बंद म्हटल्यावर मी मातोश्रीवरून मुंबईतील ज्या लोकांशी संपर्क करायचो, त्यामध्ये माझा मित्र आणि कडवट शिवसैनिक हेमंत कोळी असायचा. आज त्याची खूप आठवण झाली. त्यांचा मुलगा स्वप्नील हा आमचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यासोबत उत्तम काम करत आहे. हेमंतला भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
मुंबई सेंट्रल येथील दादासाहेब भडकमकर मार्ग आणि केशवराव कदम मार्ग परिसरातील द्वारकादास जीवराज इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे वृत्त समजताच काल रात्री तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस, अग्निशमन दल आणि 'बेस्ट' (BEST) प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बचावकार्याबाबत सविस्तर चर्चा केली.
तसेच, स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधून संकटाच्या या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा त्यांना विश्वास दिला.
यावेळी सोबत स्थानिक शाखाप्रमुख राजेश हजारे, कोल्हापूर उत्तर विभाग संपर्क संघटिका जयश्री बळ्ळीकर, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस दिलीप जाधव, तसेच स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#दक्षिणमुंबई #ArvindSawant #ShivsenaUBT
PNR 4217944002 Mumbai Express...what a disastrous journey.
3 hours late while starting and then it ends st Thane without advance intimation. Fare taken till
Tickets till CSTM, but who cares about 3 sr. Citizens being dumped at the station with heavy bags and no way to reach CST
Why are all the trains cancelled from jammu to kota without giving any valid reason.
All the passengers are finding it difficult as the online booking shows canceled. There is too much confusion and the same is creating unnecessary stress amongst the passengers.

Why all the trains are cancelled from jammu to kota? @RailMinIndia@AshwiniVaishnaw harassing all the passengers and ruining all plans also not providing proper provisions and reasons of canceling trains

माझ्या आई वडिलांच्या आणि शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आशीर्वादाने तसेच पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पाठींब्यामुळे आज मी विधानपरिषदेचा अर्ज भरला.
@NarvekarMilind_ उद्धव ठाकरे साहेबांचे विश्वासू सहकारी शिवसेना सचिव श्री मिलिंद जी नार्वेकर साहेब यांच्या विजया बद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻
वसंत मोरे यांनी गुरुवारी 'मातोश्री' निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.