@Tukaram_IndIAS Sir, appreciate your approach and dedication towards work. But WHY can’t you take actions on such industries from where these things are produced. Root cause when actioned things will be streamlined automatically.
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
@Dev_Fadnavis@Devendra_Office फक्त झळकणारे प्रकल्प म्हणजे विकास आथवा आविष्कार आहे का ?
एकदा नाशिकची परिस्थिती बघा, कुठली अशी गल्लीबोळ ठेवली नाही जेथे खड्डे नाहीत. मागील ३-महिन्यात १७० लोक अपघातग्रस्त झालेली आहेत. हा फक्त सरकारी आकडा साद्य परिस्थिती प्रशासनालाच माहीत…
ये जीतू मुंडा हैं. इनके कंधे पर इनकी बहन कालरा मुंडा का कंकाल है.
दरअसल, जीतू की बहन कालरा की 2 महीने पहले मौत हो गई.
कालरा जीतू को बता गईं कि उनके बैंक खाते में 19,300 रुपए हैं, जिसे जीतू निकाल लें.
जीतू ओडिशा ग्रामीण बैंक पहुंचे. बैंक के कर्मचारियों न कहा- जिसका खाता है उसे लाओ या डेथ सर्टिफिकेट और कानूनी वारिस होने का प्रमाण दो.
सर्टिफिकेट बनवाना गरीब जीतू के लिए पहाड़ चढ़ने सा था, उन्होंने आसान रास्ता चुना.
जीतू ने बहन की कब्र खोदी, कंकाल को बोरी में भरा और कंधे पर कंकाल को लादकर बैंक पहुंच गए. इस दौरान जीतू 5 किलोमीटर ऐसे ही चलते रहे. रास्ते में जिसने भी ये देखा, वो स्तब्ध रह गया.
सोचिए.. अपने देश में ये है गरीबी का हाल, 19,300 रुपए के लिए लोग ऐसा खौफनाक कदम उठा रहे हैं.
फिर आएंगे न्यूज एंकर जो चिल्लाएंगे कि हम चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था हैं... सॉरी, अब तो छठवीं अर्थव्यवस्था हो गए हैं.
ये है असल भारत
@my_nmc@himgauriaher@girishdmahajan@Dev_Fadnavis This is how development of Nashik is happening. But how you’ll understand as u never care for families who loose their sole responsible members. None of the departments in administration have any responsibility of all this …
मी #आई आहे, माझे काय चुकले.
माझा मुलगा शाळांतून सुटला पण
या ट्रॉफीक मध्ये अडकला आहे.
त्यातून मला भिती वाटली
तुमचे हे मोर्चे संपतील तुम्ही तुमच्या घरी निघून जाताल.
माझ्या मुलाला बरेवाईट काय झाले की कोण जवाबदारी घेणार. ..?
शाळेत असलेल्या मुलाला आणायला निघालेल्या
#आईला.
( ती गरीब आहे की एलिट) आपलं मुल शाळा सुटल्यावर तीला न बघून किती अस्वस्थ झाले असणार ह्याची कल्पना येऊन अस्वस्थ झालेल्या आईने, राजकीय स्वार्थाने आंधळे होऊन विनाकारण गोंधळ घालणाऱ्यां राजकीय व त्यांना सोबत करणा-या प्रशासकीय यंत्रणेसोबत शांततेत बोलावे अशी अपेक्षा करणारा किती मंद असेल....
आयटीसेल उतरलाय मालकाच्या हुकुमावरून ट्रोल करायला ....पण ३५० वर्षांपूर्वी अशीच एक हिरकणी तीच्या पोटच्या पोरांसाठी रायगडाच्या उंच पहाडाशी भिडली होती....हे विसरू नका....
आणि जेव्हा महाराजांना नंतर ही बातमी समजली तेव्हा तीचा साडीचोळी देऊन मानपान केला गेला होता राजदरबारी....
अभिमान आहे या निर्भिडपणे आजच्या मदमस्त उन्मत्त झालेल्या व्यवस्थेला डायरेक्ट भिडणा-या या
एलिट #वाघिण हिरकणी चा...
माझ्या ठिकाणी तुम्ही असला असता तर काय केलं असतं....??
- Akshay Khandve FB Post.
खरा आहे का हा व्हिडिओ ?
भाजपावाले असे बोलणार नाही खात्री आहे मला.
तिला बाहेर काढा, नाही तर मार खाईल ती,
हे असं नाही बोलणार नारी शक्ती साठी
पूर्ण ऐकून सांगा खरं आहे की नाही ?
सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या व्हीआयपी कल्चरचा जनतेला आता कंटाळा आला आहे. लोकांचा संयम ढळू लागला आहे, त्यातूनच मुंबईतील एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीवरून खरडपट्टी काढली.
@nashikpolice@DGPMaharashtra@OfficeOfNG@nitin_gadkari We lost our father n mourning, suffering but others are free and living their life. This is so big irony and if this continues not sure how many more needs to be suffered from this. Hope you will definitely take some righteous actions for ensuring law enforcement in stronger ways
Hello @nashikpolice, this is to inform you with regards to FIR No: 176/2026 registered under Mhasrul PC for hit and run case where we lost our father while he was out for morning walk. It’s so unfortunate that since last 48-hrs after the incident we are still not having any clue
@nashikpolice@DGPMaharashtra@OfficeOfNG@nitin_gadkari Sir a strong follower of yours but amazed to see there are so many flaws in the Hit and Run law where people plays with life of others. Statistics shows everyday 487 cases reported per day and everyone plays with law.
@my_nmc@himgauriaher आपण करत असलेल्या कामांचे अनियमित नियोजन आणि व्यवस्थापन यामुळे होणारी हानी अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त करीत आहे. यावर नियोजनबद्ध उपाययोजना करावी आथवा आमच्या वडिलांसारख्या असंख्य सेवानिवृत्त लोकांना घराबाहेर पडून फिरण्याची भीती वाटेल. @girishdmahajan