आदर्श राज्यकर्ते छत्रपती शाहू महाराज यांनी उपेक्षित, वंचित घटकांसाठी आपल्या अधिकारांचा सुयोग्य वापर करून
शिक्षण, सिंचन, उद्योग याद्वारे जनतेच्या प्रगतीचा पाया रचला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी.त्यांना विनम्र अभिवादन.
#छत्रपतीशाहूमहाराज@NCPspeaks
नाशिक येथे धडाकेबाज,लोकभिमूख काम करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.@MaheshZagade07 यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा.
माता सप्तशृंगी त्यांना दीर्घायूरारोग्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
4 मे 1995, आज च्या दिवशी तत्कालीन युती शासनाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
26 जानेवारी 1986 रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे 'बॉम्बे चे मुंबई' असे नामकरण करण्यात तत्कालीन महापौर व आमदार @ChhaganCBhujbal यांनी पुढाकार घेतला होता.
@NCPspeaks@ShivSena
कोल्हापूर (गोकुळ)जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ च्या निवडणुकीत @mrhasanmushrif व @satejp यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडी या पॅनेलने घवघवीत यश संपादन केले त्याबद्दल त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
पुढील वाटचालीसाठी नव्या संचालक मंडळास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !
खूब लडी मर्दानी वो तो !
बगांल वाली रानी थी !!
@MamataOfficial आपको बहोत बहोत बधाई !
देश की सभी महिला ओकी शुभकामनाए आपके साथ थी.
आपके रुप मै काली माता ने धर्मांध शक्ती ओंका संहार किया है !
देश की जनता की सेवा करने हेतू विश्वजननी काली माता आपको लंबी आयू प्रदान करे !
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री @ChhaganCBhujbal यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून सटाणा, नामपूर व डांगसौंदाणे येथे ऑक्सिजन प्लँट सुरु करण्याचा दुरगामी निर्णय घेतल्यामुळे भविष्यात किती ही मोठे संकट आल्यास ऑक्सीजन ची कमतरता भासणार नाही.मा.छगन भुजबळ यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा, श्री महाराष्ट्र देशा !
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_दिन
राष्ट्रसंत,कवी आणि ज्येष्ठ समाजसुधारक तुकडोजी महाराज यांनी खेड्यांचा विकास आणि सामान्य माणसाने जीवन याबाबतचे विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून समोर ठेवले आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.
@NCPspeaks@ShivSena@INCMaharashtra
शरीर शौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडिया पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या जगदीश लाड या उमद्या तरुणाचे निधन व आज तक या वृत्त वाहिनीचे पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोना मुळे निधन झाले.
त्यांच्या परिवाराच्या दु:खात बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे.
संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना आदरांजली🙏
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र!
डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहे, जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की.
भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा...
महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही.
#LabourDay#MaharashtraDay
!! गर्जा महाराष्ट्र माझा !!
देशातील सर्वात प्रगतीशील व पुरोगामी विचारांचे राज्य असलेला आपला महाराष्ट्र नेहमीच देशाच्या विकासात्मक जडणघडणीत अग्रेसर राहिला आहे.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@NCPspeaks@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
29 April 2019 रोजी @PawarSpeaks साहेबांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
अत्यंत सक्षमपणे आपण ही जबाबदारी पेलली आहे.आज आपला पक्ष सरकार मध्ये सक्षमपणे काम करीत आहे.
आज आपल्या कार्यकाळाला तिन वर्ष पूर्ण झाले आहेत.
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.
आपले हार्दिक अभिनंदन.