#अक्षय्य_तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या शुभदिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. आपल्या प्रयत्नांना यश मिळत राहो. नवीन संधी आणि प्रगतीचा मार्ग खुला होवो.
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय सौ. #संध्याताई_सव्वालाखे यांना #वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. आपणास निरोगी आरोग्यासह उदंड आयुष्य, सुख आणि समाधान लाभो.आपली उत्तरोत्तर प्रगती होवो ही वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.!
@SandhyaINC
📷📷 ईद मुबारक! 📷📷
रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येणारी ही ईद आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि बंधुभाव घेऊन येवो. आपल्या देशातील विविधतेतील एकतेची संस्कृती हीच आपली खरी ताकद आहे. ही संस्कृती साजरी करूया.
या पवित्र सणानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
नुसता राजीनामा पुरेसा नाही.रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करा आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे.
- सौ. संध्याताई सव्वालाखे
प्रदेशाध्यक्षा
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी
@SandhyaINC@LambaAlka@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा @SandhyaINC ताई यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 3.30, जिल्हा यवतमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले,तेव्हा यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्षा वंदना आवारी , ब्लॉक अध्यक्षा,पदाधिकारी व कार्यकर्ते
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 3.30, जिल्हा यवतमाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक, वणी येथे महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले,तेव्हा यवतमाळ महिला जिल्हा अध्यक्षा वंदना आवारी , ब्लॉक अध्यक्षा,पदाधिकारी व कार्यकर्ते
With a nationwide LPG shortage leaving millions of families struggling to cook their daily meals, Congress President and LOP in Rajya Sabha Shri @kharge, LOP in lok Sabha Shri @RahulGandhi, along with other Opposition leaders, protested in the Parliament premises in New Delhi.
देशभर में LPG की किल्लत से जनता परेशान है, लेकिन नरेंद्र मोदी जिम्मेदारी निभाने के समय फिर से गायब हैं।
आज नेता विपक्ष @RahulGandhi साथ कांग्रेस के सांसदों ने संसद परिसर में जनता के दर्द को आवाज दी और मोदी सरकार की जनविरोधी नीतियों के खिलाफ प्रदर्शन किया।
📷 दिल्ली
एपस्टिन फाईल्स मधील आपले काळेकारनामे लपवण्यासाठी, अदानीला अमेरिकेत शिक्षा होऊ नये यासाठी तथाकथित विश्वगुरु ने देशाच्या अर्थव्यवस्थेचा चुराडा केला आहे!
काल रशियाकडून क्रूडऑइल खरेदीसाठी अमेरिकेने परवानगी दिली तशी परवानगी आज ट्रम्पने भारतात गॅसदर वाढवण्यास विश्वगुरूंना दिली आहे का ?
एपस्टिन फाईल्स मधील आपले काळेकारनामे लपवण्यासाठी, अदानीला अमेरिकेत शिक्षा होऊ नये यासाठी तथाकथित विश्वगुरु ने देशाच्या अर्थव्यवस्थेचा चुराडा केला आहे!
काल रशियाकडून क्रूडऑइल खरेदीसाठी अमेरिकेने परवानगी दिली तशी परवानगी आज ट्रम्पने भारतात गॅसदर वाढवण्यास विश्वगुरूंना दिली आहे का ?
‘महंगाई मैन मोदी’ ने दिया जनता को झटका
• मोदी सरकार ने घरेलू LPG सिलेंडर के दाम सीधे 60 रुपये बढ़ा दिए हैं
• वहीं, कमर्शियल LPG सिलेंडर के लिए अब आपको 115 रुपए ज्यादा चुकाने होंगे
@LambaAlka@SandhyaINC@MahilaCongress
‘महंगाई मैन मोदी’ ने दिया जनता को झटका
• मोदी सरकार ने घरेलू LPG सिलेंडर के दाम सीधे 60 रुपये बढ़ा दिए हैं
• वहीं, कमर्शियल LPG सिलेंडर के लिए अब आपको 115 रुपए ज्यादा चुकाने होंगे
नरेंद्र मोदी लगातार जनता पर महंगाई का हंटर चला रहे हैं।
@LambaAlka@SandhyaINC@MahilaCongress
📷महाराष्ट्र महिला कांग्रेस की बहनों ने हस्ताक्षर अभियान चलाकर हरदीप पुरी के इस्तीफे की माँग की।
सीरियल रेपिस्ट एपस्टीन के साथ हरदीप पुरी के सबंधों का खुलासा होने के बावजूद बेशर्म मोदी सरकार कोई कार्यवाही नहीं कर रही।
हम आवाज उठाते रहेंगे।
#PMisCompromised
सरकार से सवाल उठे तो “बदनामी”, देश के साथ समझौता हुआ तो “कूटनीति”? वाह री राजनीति! हम चुप नहीं रहेंगे। क्योंकि देश सत्ता से नहीं, जनता की आवाज़ से चलता है। इंक़लाब ज़िंदाबाद।✊