@NHAI_Official I recharged my IDFC FASTag with ₹500 through PhonePe on 19 Aug 2026 at 05:05 AM. PhonePe shows the transaction as successful and the amount has been debited, but the IDFC FASTag app shows the recharge as failed. I have not received any refund yet.
@amhiraigadkar सर, पांडुरंग सदाशिव खानखोजे हे एक मराठी क्रांतिकारक होते ज्यांना मेक्सिको च्या हरित क्रांतीचे जनक म्हणतात. त्यांचा ही खूप अभिमान वाटतो. पण त्यांचा सन्मान भारत सरकारने केला नाही
@Dev_Fadnavis साहेब सोयाबीन भाव गेल्या दहा वर्षातील निचांकी पातळी वर आहे 3900 भाव आहे हमी भावा पेक्षा 1000 रुपये कमी आहे. तूर हरभरा ज्वारी यांचे ही भाव हमी भावापेक्षा कमी आहेत . ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी सरकार ऐकते पण सोयाबीन शेतकरी कोरडवाहू गरीब पिचलेला आहे
महाराष्ट्राला वेढलेल्या सामाजिक-आर्थिक आणि धोरणात्मक समस्या
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीपेक्षा खूपच कमी किमतीत शेतमाल विकावा लागला; सोयाबीन प्रति क्विंटल ₹३४००-३९०० दराने विकले जात आहे, जे किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच कमी आहे; कापूस प्रति क्विंटल ₹६,२००-६,३०० दराने, पुन्हा किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच कमी आहे.
#Maharashtra #Farmer #VBAForIndia
@Dev_Fadnavis देवेंद्र जी खरच तुमच्याकडून फार अपेक्षा आहेत.शेतकरी संकटात आहे कोणत्याच शेत मालाला भाव नाही. तूर हरभरा सोयाबीन ज्वारी गहू यांचे भाव गेल्या 5 ते 10 वर्षातील सर्वात निचांकी भाव आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. कोरडवाहू शेतकऱ्याचे नगदी पिक आहे सोयाबीन कृपा करून काही तरी करा
@ChouhanShivraj आप से हमे बहुत उम्मीद थी पर जबसे आप आये हो तबसे किसान के धान को किंमत ही नही रही. जो सोयाबीन कभी 7000 से अपर बीकता था वो आज 3900 पर हे. जो चना 6000 बिकता था वो आज 5000 हे. जो तूर 11000 बिकती थी वो आज 7000 हे. जो ज्वारी 5000 तक बिकटी थी वो आज 3000 हे. कुछ तो किजिये
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis महागाई प्रचंड वाढली आहे त्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज प्रत्येक शेतमालाचा भाव गेल्या दहा वर्षातील निचांकी आहे
@Dev_Fadnavis@ChouhanShivraj 14 जुलै 2012, सोयाबीनचा भाव 4350 रूपये प्रति क्विंटल.
2012 साली शेतमालाला 150 % हमीभाव देतो,2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे मोदीजी,सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रूपये भाव मागणारे देवेंद्र फडणवीस आता सोयाबीन भाव 3800 रूपये प्रति क्विंटल आहे.
@narendramodi@ChouhanShivraj 14 जुलै 2012, सोयाबीनचा भाव 4350 रूपये प्रति क्विंटल.
2012 साली शेतमालाला 150 % हमीभाव देतो,2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणणारे मोदीजी,सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रूपये भाव मागणारे देवेंद्र फडणवीस आता सोयाबीन भाव 3800 रूपये प्रति क्विंटल आहे.
@PiyushGoyal@ChouhanShivraj कुछ किसानो का उज्वल भविष्य नाही . हर एक खेत माल का भाव कम हे. पिछले 10 साल के मुकाबले सोयाबीन जो कभी 7000-8000 बिक रहाता वो आज 3800हे
@Dev_Fadnavis@ChouhanShivraj वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृपा करून शेतमाल भाव वाढवावेत. गेल्या दहा वर्षातील सर्वात निचांकी भाव आहेत सर्वच शेत मालाचे सोयाबीने तर शेतकऱ्यांना रडवले
@CMOMaharashtra एकदाच सांगून टाका सोयाबीन चे भाव वाढणार नाहीत. 6000 हा निवडणुकीतील जुमला होता. दिवसां दिवस भाव कमी होत चाललेत . शेतकरी संकटात आहे साहेब काही तरी करा