इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे!
‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!
आज बिहार के उपमुख्यमंत्री, राजद युवानेता श्री. @yadavtejashwi जी से पटना,बिहार में भेंट कर विभिन्न विषयों पर चर्चा की।
वक़्त की य��ी माँग है कि देश के युवा संविधान और लोकतंत्र के लिए मिलकर काम करें।
मार्गदर्शक, खंबीर साथ, मामाश्री, शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या वाढदिव���ानिमित्त विद्यार्थी सेना तालुका प्रमुख सोहन जगताप यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥❤️
"एकनाथ संभाजी शिंदे" या नावावर पक्ष काढायला काळजात अन् मनगटात दम लागतो तो नाही वाटतं?🫣😝
असो.. आपल्याला काय....
#UddhavThackeray ❤️🔥🚩💪
का मी झालो मुख्यमंत्री? का मी केली महाविकास आघाडी? ही लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. अतिशय स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टीने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविक��स आघाडी केली होती.
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
आज जोगेश्वरी येथे आमदार @RavindraWaikar जी यांच्या पुढाकाराने साकारलेल्या जोगेश्वरी पूर्व येथील स्कायवॉक व एस्केलेटरचे उद्घाटन केले. पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या या स्कायवॉकमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.