#3rdJanuary Tribute to #Savitibai Phule- Savu to number generations of women activists!
She began her journey with encouragement from Jotiba and became an inspiration to many more! Revolutionary friendship between Savitribai and #FatimaShaikh for #Bahujan girls will be always remembered!
Mother of #Indian #Feminism
विश्वरत्न
विश्वभुषन
भारतरन्��
महाविद्वान
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य , महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
🇪🇺||जय भीम||🇪🇺
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणाले #बिनडोकराजा त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. राजा प्रेमी म्हणार्यांनी आपल्या राजालाच बिनडोक समजून थयथयाट सुरू केला. प्रश्न हा आहे, त्यांना असं का वाटलं की, #बिनडोकराजा म्हणजे आपलाच राजा?
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे महान देशभक्त , इंग्रजांविरोधात बंडखोरी जागृत करुन तरुणांना प्रेरित करणारे धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक शहीद भगत सिंह यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
भारिप बहुजन महासंघ , वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदयसम्राट ऍड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांना वाढदिसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !! 🙏🙏🙏 @Prksh_Ambedkar
LIC,SBI चे २०,००० काेटी डुबलेल्या यश बॅंकेत पैसे गुंतवायला सर्व भारतीयांनी विराेध करावा. जागतिक मंदीच्या काळातही भारत जाे सावरला ताे फक्त LIC आणि पब्लिक सेक्टर बॅंकामुळे .हा देश फक्त भाजपचा नसून, या देशाची सार्वजनिक संपत्ती संपविली जात आहे.