While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe.
Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on our roads can put countless lives at risk. I urge everyone to wear seat belts, remain alert, and drive responsibly so that our highways are safer for all.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत दिल्लीत काही खासदारांना भेटून चर्चा करत असताना त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सोनिया गांधी मॅडम आणि काँग्रेसचे अध्यक्ष माननीय खर्गे साहेब यांचीही भेट झाली. यावेळी कालच्या भेटीत झालेली सविस्तर चर्चा खर्गे साहेबांनी सोनिया गांधी मॅडम यांना सांगितली आणि हा अत्यंत गंभीर विषय असल्याचं नमूद केलं. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम साहेब आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री माननीय दिग्विजय सिंह साहेब यांनाही भेटून अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताचा विषय थोडक्यात समजून सांगितला. या दुर्घटनेबाबत या सर्व नेत्यांनी चिंता व्यक्त केली. अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी ही सर्व नेते मंडळी नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
@kharge@PChidambaram_IN@INCIndia
#justice_for_AJIT_DADA
अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरु असल्याचं CID कडून सांगण्यात येतंय.. AAIB च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही, कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात. तपास यंत्रणेकडून याबाबत मिठाची गुळणी धरली जाते.. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलं नाही तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळेतच VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे? हा महाशय पायलटची चूक असल्याचं सांगून स्वतः मात्र हात वर करुन मोकळा होत असेल तर कदाचित तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळं राहण्याचा त्याचा डाव दिसतोय. पण अजितदादांच्या अपघाताबाबत यंत्रणेकडून जोपर्यंत ठोस आणि विश्वासार्ह माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत कुणीही कोणताही आधार नसलेल्या चर्चेवर विश्वास ठेवू नये…!
#justice_for_AJIT_DADA
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं..
तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!
@praful_patel
#justice_for_AJIT_DADA
@rudhranandu@smritiirani Where did he give a flying kiss first of all. Where was he seated and he was focusing on to #speaker Mr.OmPrakash Birla,infact RG was giving signs asking the speaker to close the mouth of the unruly bjp members interrupting his speech. Smriti rani wants something but RG neglects
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आणि १००० ध्वज उभारण्याच्या संकल्पनेतून रोहा येथे औद्योगिक वसाहत व शहरात भगव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले..
@narendramodi 97%लोगो की आय घटी
23 करोड़ लोग ग़रीबी रेखा के निचे आ गए
ऊपर से मोदी रूपी महंगाई
देश के गरीब आत्महत्या नहीं करेंगे तो क्या करेंगे 🤔 डीजल का मूल्य बढ़ेगा तो ट्रांसपोर्ट खर्चा बढ़ेगा अर्थात गाड़ियों से आने वाली हर घरेलू उपयोग मे आने वाली वस्तुए महंगी होंगी लेकिन उसे कोई फर्क नहीं
Met Revanth Reddy & congratulated him on becoming TPCC president. We discussed various Telangana issues- Unemployment, Irrigation, Krishna waters, Agriculture, Procurement of produce, MSP & Saving Democracy in Telangana.
This is the first time to meet him after leaving Congress.
आदरणीय प्रधानमंत्री जी,
आज मैं बेहद व्यथित हूँ। दिल्ली में अगले हफ़्ते से गरीबों के घर-घर राशन पहुँचाने का काम शुरू होने वाला था। हमारी सारी तैयारियां हो चुकी थी।
लेकिन आपने 2 दिन पहले इसको रोक दिया। आपने ऐसा क्यों किया?- CM @ArvindKejriwal#GareebVirodhiNarendraModi
There’s a lot common between PMCares ventilator and the PM himself:
- too much false PR
- don’t do their respective jobs
- nowhere in sight when needed!