"समृद्धी महामार्गावर" घोटाळेबाज भ्रष्ट मोपलवार यांनी निष्काळजीपणे केलेल्या कामामुळे 125 हून अधिक लोक अपघातात मृत्यू पावले,मृत्यूची मालिका रोखण्यास कोणतेहि नियोजन होत नाहि,हि समाजविघातक घटना असल्यामुळे जबाबदार #MSRDC अधिकाऱ्यांवर #MCOCA लावा.@CMOMaharashtra#MaharashtraPolitics
@RailwaySeva@KonkanRailway कोणसी एक्शन लिये फालतू रेल सेवा अभि तक गाडी नही पोहची जो 7 बजे अणे वाली थी बोरिवली अभि रात के 1,30 बाज गये उर अभि 2 घनटे ओर लगेंगे
@IRCTCofficial@IndianRailUsers@TV9Marathi@abpmajhatv@CMOMaharashtra महोदय कोकणातून (कुडाळ)सकाळी 5,22 ला निघालेली ट्रेन नंबर 09010 4 तास झाले कोलार्ड ला उभी आहे,प्रवाशांची गैर सोय कुणाल काही कळेना ट्रेन का उभी आहे ,लहान मुलांचे पालकांचे अतोनात हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष,
@railseva@PMOIndia@CMOMaharashtra@TV9Marathi @infianrail 09010 6 तास उशीर झाला तरी गाडी पनवेल आधी ट्रेक वर उभी काय झोपा काढते का प्रशासन आणि सरकार जनतेचे हाल करून Check out the running status of मुंबई सेंट्रल विशेष भाडे गणपती स्पेशल ट्रेन
https://t.co/6nwYUNVwce
@IRCTCofficial@IndianRailUsers@TV9Marathi@abpmajhatv@CMOMaharashtra महोदय कोकणातून (कुडाळ)सकाळी 5,22 ला निघालेली ट्रेन नंबर 09010 4 तास झाले कोलार्ड ला उभी आहे,प्रवाशांची गैर सोय कुणाल काही कळेना ट्रेन का उभी आहे ,लहान मुलांचे पालकांचे अतोनात हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष,
पालिकेचा कामचुकार विभागाने व अधिकाऱ्यांचे हफ्ते बांधले असल्याचे कळले ? कारण आठवडा झाला तक्रारीला परंतु कारवाई करण्यास पालिका तयार नाही म्हणजे हफ्ते घेऊन अभय देणारी मुंबई bmc @mybmcwardKW@mybmc@CPMumbaiPolice

@mybmcwardKW@mybmc काजूपाडा वार्ड 62 नायर चाळ भागात जे महानगर पालिकेच्या वतीने धूर फवारणीसाठी येतात ते कामचुकार प्रकारे फवारणी करतात अर्धवटच काम करून पळून जातात कुठे मारतात कुठे नाही त्या मुळे मच्चर काही कमी होत नाही पालिकेचा जाहीर निषेध
@mybmcwardKW महोदय काजूपाडा जोगेश्वरी पश्चिम शिवसाई मंदिर शेजारी पाण्याचा मूळ चावी कडे गेल्या 15 दिवसा पासून लिकेज आहे परंतु आपल्या जलविभागाने दुर्लक्ष केल्या मुळे आजवर लाखो लिटर पाणी वाया जात आहे कृपया नोंद घ्यावी
Exciting news! The K West Ward Hydraulic Engineer Department has successfully completed the necessary work, and we're thrilled to announce that water supply to Lokhandwala complex and SVP MHADA has been fully restored.