कृषी सेवा परीक्षेचा हजारो विद्यार्थी अभ्यास करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने योग्य ती कार्यवाही करावी.
#MPSC@mieknathshinde@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
आज दि. 1 फेब्रुवारी 2023रोजी पदविधर मातदार संघाचे आमदार @@Ranjitpatil_Mos Dr.PDKV AKOLA इथ आलेले, आमचे मंगनया समजून् घेतल्या आमच्यावर झालेल्या अन्यायात मुख्यमंत्री @mieknathshinde साहेबानी दखल घेण्यात यावि आणि आम्हाला त्वरित न्याय मिळवा. असं आश्वासन दिले #JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागील पाच दिवसापासून
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मागण्यांबाबत चर्चा केली.
@vitthal_sarap जी कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी आज कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व सर्व समस्या समजून घेतल्या आणि तातडीने आपल्या मागण्याचा पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले.
#JusticeForAgrilEngg@mpsc_office @CMOMahrarashtra