महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा परीक्षेच्या बाबतीत निर्णय झाला कृषी सेवा मुख्य परीक्षेबाबत कधी ?
2)आंदोलक विद्यार्थी संख्या तुलनेने जास्त असली तरच तो न्यायला पात्र असतो का ? 3)कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच विद्यार्थ्यांची दखल घेऊन न्याय देण्यात येतो का ?
@mpsc_office
महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी चारही विद्यापीठात धरणे आंदोलन करत असुन या आंदोलनास आज भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या रास्त असून येणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठविण्याचे यावेळी आश्वस्त केले.
आज १२/०२/२०२३ ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील कृषि अभियंत्यांनी, मा. खा. सौ.नवनीतजी राणा व मा. आ. रवि राणा साहेब यांची भेट घेतली. संपूर्ण मागण्या सविस्तररीत्या समजावून सांगून निवेदन दिले. #JusticeForAgrilEngg@navneetravirana@mlaravirana_ysp
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
#JusticeForAgrilEngg
एकीकडे Dr. PDKV Akola मध्ये कृषि अभियंत्यांना पदवी प्रदान करत आहेत आणि दुसरीकड़े हाच कृषि अभियंता त्याच्या हक्कासाठी आंदोलनाला बसलाय ..
प्रशासनातील सेवेची संधी काढून घेतल्या नंतर या पदवी चे करायचे काय ? असा प्रश्न कृषिअभियंत्यांनी प्रशासनाला विचारलाय..
महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागील पाच दिवसापासून
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मागण्यांबाबत चर्चा केली.
#JusticeForAgrilEngg@vitthal_sarap जी कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांनी आज कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली व सर्व समस्या समजून घेतल्या आणि तातडीने आपल्या मागण्याचा पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले.
@mpsc_office @CMOMahrarashtra