रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी...
आषाढी एकादशी...
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजराचं पर्व. आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सपत्नीक विठूमाऊली आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान लाभला. विठुरायाच्या चरणी उभं राहण्याचा प्रत्येक क्षण हा शब्दांत व्यक्त करता येणार नाही.
विठुमाऊलीच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली
पाऊस पडू दे,
पीक बहरू दे,
पांडुरंगा, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे.
#Maharashtra #PandharpurWari #AshadhiEkadashi
भारतीय जनता पार्टी माझी परिवार आहे,
कोकणात भाजप वाढीसाठी, संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्यास तयार आहे..
@AmitShah@Dev_Fadnavis@RaviDadaChavan @bjp
श्री शुभेंदु अधिकारी होंगे बंगाल के पहले भाजपा मुख्यमंत्री! 🪷
वादा किया था कि भाजपा का मुख्यमंत्री बंगाल की मिट्टी से ही होगा... और भाजपा ने अपना वादा पूरा किया।
*इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..🚩*
*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩🚩
आई तुळजाभवानीच्या तेजातून घडलेलं नेतृत्व!
पुण्या मुंबईत नारीशक्ती🔥🔥🔥
देवाभाऊंच्या नेतृत्वात फक्त आणि फक्त कमळ 🪷
खूप खूप अभिनंदन!!
@MDNagpure@TawdeRitu
आणि @Dev_Fadnavis ❣️