धारकरी बंधू....
आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची आमचे धारकरी बंधू जयराम दादा शेळके यांनी भेट घेऊन निवेदन सादर करून ७ तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बीड जिल्हा चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली!
#एक_मराठा_लाख_मराठा 🚩
@JayRam_1689
धारकरी बंधू....
आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची आमचे धारकरी बंधू जयराम दादा शेळके यांनी भेट घेऊन निवेदन सादर करून ७ तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ बीड जिल्हा चक्काजाम आंदोलनाची माहिती दिली!
#एक_मराठा_लाख_मराठा 🚩
@JayRam_1689
We are proud of Praggnanandhaa for his remarkable performance at the FIDE World Cup! He showcased his exceptional skills and gave a tough fight to the formidable Magnus Carlsen in the finals. This is no small feat. Wishing him the very best for his upcoming tournaments.
आणि म्हणे हे हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे
वाह रे वाह .........
प्रत्येक वेळी कायद्याचा धाक फक्त हिंदुना दाखविला जातो.... हिंदु सणांच्या वेळीच हे कायदे कठोरपणे अमलात आणण्यासाठी पोलिस खाते तत्पर होतात ....
@Dev_Fadnavis@mieknathshinde
आदरणीय @mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब गावागावात अशीच स्थिती आहे, पोलीस नेमकं करतेत काय हे बघा😢 फक्त वसुली सुरू आहे का अजूनही? एकाच घरात दोनदा चोरी हा ? पहिल्यांदा तपास नीट झाला असता तर😢खूप वाईट परीस्थिती आहे साहेब विनंती आहे लक्ष द्या...#चकलांबा_पोलीस_ठाणे
Needed massive pressure on @solapurpolice as officers SrPI Vishwanath S n PI Vikas Deshmukh verbally abused peaceful activists n unilaterally attacked them for no reason!
सोलापूर मध्ये आदरणीय गुरुजींच्या कार्यकर्त्यांच्या वर लाठीचार्ज झाला @DGPMaharashtra काय ओ काय त्रास आहे धारकऱ्यांचा पोलिसांना त्यांनी कधी शांती दूतांसारख्या पोलिसांच्या गाड्या जाळल्या आहे का पोलिसांचे मुडदे पाडले आहेत.
@Dev_Fadnavis उत्तर द्या ग्रहमंत्री साहेब @mieknathshinde
@rajuparulekar परुळेकर
तुमची एवढी का जळजळ होते ?
मी मराठा आहे... सोबतच शिवचरित्राचा अभ्यासक आहे आणि गुरुजींचा धारकरीही आहे त्यामुळे आदरणीय गुरुजी आम्हाला जो मार्ग सांगतात तो तुमच्यासारख्या बुळचट लोकांना कधीही झेपणारा नाही त्यामुळे धारकरी पासून लांबच रहा...